१९५६ पूर्वी मुलींना हक्क देणारा निकाल – अॅड. तन्मय केतकर #supremecourtofindia #hindusuccessionact
क कायद्याचा
0:00 / 0:00
१९५६ पूर्वी मुलींना हक्क देणारा निकाल – अॅड. तन्मय केतकर #supremecourtofindia #hindusuccessionact
7 966 просмотров · 1 г. назад
क कायद्याचा
153 тыс. подписчиков
7 966 просмотров · 1 г. назад
१९५६ पूर्वी मुलींना हक्क देणारा निकाल – अॅड. तन्मय केतकर #supremecourtofindia #hindusuccessionact
संपर्क – व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
सल्ला फी – ३०००/-
महिला आणि मुलींचा वारसाहक्क हा मुळातच किचकट आणि क्लिष्ट विषय. त्यातच वेळोवेळी कायद्यातील सुधारणा आणि विविध निकालांनी हा विषय अधिकच क्लिष्ट झाला आहे. विविध माध्यामांमध्ये या विषयावर बरीच उलट सुलट खरी खोटी माहिती प्रसारीत होत असते. असाच एक व्हिडियो मध्यंतरी आला ज्यात १९५६ पूर्वी मुलींना वारसाहक्क असल्याचे स्पष्ट करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्याचे सांगण्यात आलेले आहे. त्याच विषयाची सत्यता मांडणारा हा व्हिडियो.
मालमत्ता, वडिलोपार्जीत मालमत्ता, मालमत्ता हक्क, मुलीचा हक्क, महिलांचा हक्क, हिंदू वारसाहक्क कायदा, हिंदू उत्तराधिकार कायदा, मराठी, सर्वोच्च न्यायालय, तन्मय केतकर, क कायद्याचा, property, ancestral property, rights in ancestral property, rights of daughter, rights of women, hindu succession act, limitation act, supreme court, civil court, tanmay ketkar, k kayadyacha, marathi, law, legal, awareness, knowledge