Перейти к содержимому

नवीन iPhone 18 Pro पाहून Friends Reaction 😱 | म्हस्कोबा दर्शन & Veer Vlog

Travel_with_Shrimant615

0:00 / 0:00

नवीन iPhone 18 Pro पाहून Friends Reaction 😱 | म्हस्कोबा दर्शन & Veer Vlog

41 просмотр · 4 дн. назад
Travel_with_Shrimant615
78 подписчиков
41 просмотр · 4 дн. назад
🙏 श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाची सुरुवात! सकाळी 7 वाजता घरातून निघून आम्ही वीरला जाण्यासाठी प्रवास सुरू केला. वाटेत प्रथम वरुणला भेटलो आणि त्यानंतर श्री दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक होऊन पुढे निघालो. वीरमध्ये जाऊन श्रीनाथ म्हस्कोबा देवाचं दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेतले. त्यानंतर नवीन iPhone 18 Pro पाहून ऋत्विकने दिलेला भन्नाट Reaction सुद्धा या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे! 📱😱 आजचा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहा. तुमचा आवडता भाग कोणता ते कमेंटमध्ये सांगा. #VeerVlog #ShreenathMaskoba #iPhone18Proव्हिडिओ आवडला तर ❤️ 👍 LIKE करा 💬 COMMENT करा 🔔 CHANNEL SUBSCRIBE करा आणि हा Vlog तुमच्या Bike Rider मित्रांसोबत SHARE करा! अशाच नवीन Travel & Cinematic Vlogs साठी Channel ला Subscribe करा. ❤️