Перейти к содержимому

Shri Swami Swaroopanand Maharaj | स्वरूपानंद यांच्या जीवनपटाचे प्रदर्शन

Prudent Marathi

0:00 / 0:00

Shri Swami Swaroopanand Maharaj | स्वरूपानंद यांच्या जीवनपटाचे प्रदर्शन

1 836 просмотров · 5 месяцев назад
Prudent Marathi
107 тыс. подписчиков
1 836 просмотров · 5 месяцев назад
संत ज्ञानेश्वर माऊलींचा वारसा पुढे चालवत आत्मस्वरूपाच्या अनुसंधानाच्या सोऽहं साधनेचा पुरस्कार करणाऱ्या प.पू. स्वामी स्वरूपानंद यांचा जीवनप्रवास उलघडून दाखवणाऱ्या अतिशय दुर्मिळ अशा जीवनपटाची निर्मिती करण्यात आली आहे. पावस (रत्नागिरी) येथील श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अर्थात १९ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता या जीवनपटाचे प्रदर्शन होणार आहे. याच सोहळ्यात प्रुडंट नेटवर्कच्या ‘प्रुडंट मराठी’चाही भव्य शुभारंभ होत आहे. या सोहळ्यास आपल्या सर्वांना सस्नहे निमंत्रण. #PrudentMarathi #SwamiSwarupanand #SamadhiMandir #Ratnagiri #Pawas #Maharashtra #spiritualfunction #spiritualcenter #Dnyaneshwari #varkarisampraday #pandhrpur #ramkrishnahari