Перейти к содержимому

MHT-CET 2027: Same Percentile आला तर Rank Same असतो का? 🤔 | Admission कशावर मिळतं?

CET MASTER

0:00 / 0:00

MHT-CET 2027: Same Percentile आला तर Rank Same असतो का? 🤔 | Admission कशावर मिळतं?

2 439 просмотров · 3 недели назад
CET MASTER
606 подписчиков
2 439 просмотров · 3 недели назад
MHT-CET 2027 मध्ये Percentile आणि Rank यामध्ये नेमका काय फरक आहे? Same percentile मिळाल्यावर Rank same असतो का? Admission नेमकं कशावर मिळतं? Cutoff, Rank, Percentile आणि Admission Process यांचा काय संबंध आहे? या video मध्ये आपण हे सर्व concepts सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. 🎯 या Video मध्ये: ✅ Percentile vs Rank ✅ Same Percentile आला तर Rank Same असतो का? ✅ MHT-CET Admission कशावर मिळतं? ✅ College Cutoff कसा समजून घ्यायचा? ✅ CAP Admission Process ✅ Rank आणि Percentileबाबतचे common misconceptions कमी श्रमात आणि उरलेल्या वेळेत CET मध्ये जास्त PERCENTILE पाहिजे, तर थांबा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. Youtube link:   • MHTCET 2027 चा कोणता attempt योग्य??😳 MHT-...   Instagram link 📲 Instagram वर Follow करा: @cet_master07 CET Master – Focus Today. Crack Tomorrow. 🚀 #cet2026 #cetpreparation #mhtcet2026 #mhtcetexam #mhtcetpercentile #mhtcetpreparation #mhtcetstudents #cetpercentile #mhtcet