विपश्यना: मनःशांतीचा खरा मार्ग की फक्त एक साधना? भंते ज्ञानज्योति स्पष्ट बोलले Nagpur #buddhism
AWAAZ INDIA TV
0:00 / 0:00
विपश्यना: मनःशांतीचा खरा मार्ग की फक्त एक साधना? भंते ज्ञानज्योति स्पष्ट बोलले Nagpur #buddhism
9 745 просмотров · 3 месяца назад
AWAAZ INDIA TV
2,68 млн подписчиков
9 745 просмотров · 3 месяца назад
■ राहुल बुद्ध विहार येथे बुद्ध पौर्णिमे निमित्त धम्ममय कार्यक्रमांचे आयोजन
■ भदंत धम्मबोधी महाथेरो यांच्या द्वितीय पुण्यानुमोदन निमित्त विशेष धम्मसभा
■ भन्ते ज्ञानज्योती महास्थवीर यांचे धम्मदेसनेद्वारे मार्गदर्शन
■ “भगवान बुद्धांच्या प्रज्ञा, शील आणि करुणा या तीन मूलभूत तत्त्वांवर मार्गक्रमण करा
■ या मार्गाने चालल्यास समाजात शांती, समता आणि बंधुभाव निर्माण होऊ शकतो.
■ धम्मदान आणि संघदान हे मानवकल्याणासाठी सर्वश्रेष्ठ दान आहे.
■ विपश्यना साधना केल्याने मन शांत, स्थिर आणि सकारात्मक बनते
■ ज्यामुळे जीवनातील तणाव दूर होऊन आनंद आणि समता प्राप्त होते.