Перейти к содержимому

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर? पुढील ५ दिवस कुठे होणार मेघगर्जना? हवामान विभागाचा अंदाज एसडी सानप

Azad Marathi

0:00 / 0:00

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर? पुढील ५ दिवस कुठे होणार मेघगर्जना? हवामान विभागाचा अंदाज एसडी सानप

83 973 просмотра · 14 часов назад
Azad Marathi
48,5 тыс. подписчиков
83 973 просмотра · 14 часов назад
महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हवामान कसं राहणार? राज्यातील कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे आणि कुठे मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो? परतीचा मान्सून सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील पावसाच्या स्थितीत बदल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांतील पावसाची शक्यता, कोणत्या भागात पावसाचा जोर राहू शकतो, कुठे मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे, याची सविस्तर माहिती जाणून घ्या. महाराष्ट्रातील ताज्या हवामान अपडेट्स, पावसाचा अंदाज आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. #महाराष्ट्रपाऊस #महाराष्ट्रहवामान #हवामानअंदाज #पाऊसअंदाज #SDSanap #IMD #MaharashtraWeather #MaharashtraRain #RainUpdate #WeatherUpdate #RainForecast #MonsoonUpdate #Thunderstorm #मेघगर्जना #वादळीपाऊस #MarathiNews