Перейти к содержимому

पाच तासात फिरलो दोन गड।गडावर मी एकटाच।मरता मरता वाचलो।खतरनाक ट्रेक……😳⛰️

explorer samya MH19

0:00 / 0:00

पाच तासात फिरलो दोन गड।गडावर मी एकटाच।मरता मरता वाचलो।खतरनाक ट्रेक……😳⛰️

61 просмотр · 6 дней назад
explorer samya MH19
103 подписчика
61 просмотр · 6 дней назад
👉🏻॰ निमगिरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक जुन्नर परिसरातील एक ऐतिहासिक जुळ्या किल्ल्यांचा (निमगिरी–हनुमंतगड) भाग आहे. 👉🏻॰ निमगिरी-हनुमंतगड हे दोन किल्ले एकाच टेकडीवर दोन शिखरांच्या स्वरूपात असून एका लहान दर्ऱ्याने (खिंडीने) वेगळे झालेले आहेत. 👉🏻॰ गडावर जाण्यासाठी कातळात कोरीव केलेल्या पायऱ्या, गुहा, पाण्याची टाकी आणि गजालक्ष्मीचे शिल्प असलेले एक छोटे मंदिर पाहायला मिळते. 👉🏻॰ येथून चावंड, जीवधन, हरिश्चंद्रगड, हडसर व सिंदोळा हे किल्ले तसेच माणिकडोह व पिंपळगाव जोगे धरणाचा जलाशय स्पष्ट दिसतो. #gadkille #junnar #nimgirifort #hanumantgad #gadkot #solo #solotravel #explorerpage #samya