Перейти к содержимому

अनंत चतुर्दशी व्रत | Anantache vrat 2026 | सर्व सुख संपत्ती मिळवून देणारे सर्वश्रेष्ठ व्रत |#viral

ओढ स्वामी सेवेची

0:00 / 0:00

अनंत चतुर्दशी व्रत | Anantache vrat 2026 | सर्व सुख संपत्ती मिळवून देणारे सर्वश्रेष्ठ व्रत |#viral

13 314 просмотров · 2 дня назад
ओढ स्वामी सेवेची
2,08 тыс. подписчиков
13 314 просмотров · 2 дня назад
अनंत चतुर्दशी व्रत | Anantache vrat 2026 | सर्व सुख संपत्ती मिळवून देणारे सर्वश्रेष्ठ व्रत |#viral श्री स्वामी समर्थ 🙏'ओढ स्वामी सेवेची' या आपल्या चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे.भाद्रपद शुद्ध चतुर्दशी म्हणजेच 'अनंत चतुर्दशी'. या पवित्र दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. हे व्रत केल्याने घरातील दारिद्र्य दूर होऊन सुख, समृद्धी आणि हरवलेले वैभव परत मिळते, असा शास्त्रात आणि आपल्या परम पवित्र 'श्री गुरुचरित्रात' उल्लेख आहे.आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनंताच्या व्रताची संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत:अंगभूत मुद्दे:१. अनंताचे व्रत का करावे? (पौराणिक कथा व महत्त्व)२. श्री गुरुचरित्रातील ४२ व्या अध्यायातील विशेष उल्लेख आणि माहात्म्य३. पूजा मांडणी कशी करावी? (आवश्यक साहित्य)४. व्रत करण्याची अचूक विधी आणि धागा कसा बांधावा?५. १४ गाठींच्या अनंताच्या धाग्याचे रहस्य.हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कोणतीही चूक न करता हे व्रत करून भगवान अनंताची व स्वामींची कृपा प्राप्त करा. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe नक्की करा! #AnantChaturdashi #AnantVrat #ओढस्वामीसेवेची #ShriSwamiSamarth #SwamiSamarthSeva #GuruCharitra #AnantChaturdashiPujaVidhi #MarathiVratKatha #AnantDoraPuja #V VishnuPooja #SpiritualMarathi #viral #viralvideo #trending #trendingvideo #bhakti #anantchaturdashi #अनंतचतुर्दशी #youtubevideo #vlogsvideo #vlogs #viralshorts #trendingvideo #vlogger अनंत चतुर्दशी | अनंत चतुर्दशी 2026 | अनंत चतुर्दशी व्रत | अनंत चतुर्दशी व्रत कसे करावे | सर्व प्रकारचे सुख मिळवून देणारे सर्वश्रेष्ठ व्रत अनंत चतुर्दशी व्रत | अनंताची पूजा | anat chaturdashi | Anant chaturdashi 2026 | anat chaturdashi vrat |Anant Chaturdashi Vrat, Anant Chaturdashi 2026, Anant Vrat puja vidhi in marathi, How to do Anant vrat, Gurucharitra adhyay 42 mahatmy, Anant chaturdashi vrat katha marathi, Anant dora puja vidhi, Swami samarth seva channel, Anant chaturdashi pooja mandani, Mahabarata Anant vrat katha,