हॉटेलपेक्षाही बेस्ट! क्रीमी आणि ऑथेंटिक काजू करी 😋 | Kaju Curry Recipe| काजू मसाला |चमचमीत काजू करी
Gharchi sopi recipe
0:00 / 0:00
हॉटेलपेक्षाही बेस्ट! क्रीमी आणि ऑथेंटिक काजू करी 😋 | Kaju Curry Recipe| काजू मसाला |चमचमीत काजू करी
16 просмотров · 7 дн. назад
Gharchi sopi recipe
181 подписчик
16 просмотров · 7 дн. назад
हॉटेलसारखी काजू करी | Restaurant Style Kaju Curry Recipe | काजू मसाला 😋
आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल चमचमीत आणि चविष्ट काजू करी. साजूक तूप, काजू, कांदा, टोमॅटो आणि खास मसाल्यांचा वापर करून बनवलेली ही काजू करी पोळी, चपाती, नान आणि पराठ्यासोबत खूप छान लागते.
काजू करी बनवण्याची सोपी आणि घरगुती पद्धत नक्की पाहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला Like करा, आपल्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी Gharchi Sopi Recipe चॅनेल Subscribe करा.
साहित्य:
1 वाटी काजू
3 चमचे साजूक तूप
2 तेजपत्ता
4-5 कढीपत्ता
2 टोमॅटो
3 कांदे
5-6 लसूण पाकळ्या
1/2 इंच आले
2 चमचे लाल तिखट
1/4 चमचा हळद
1 चमचा धणे-जिरे पूड
1 चमचा गरम मसाला / चिकन मसाला
1 चमचा मीठ
1 वाटी साय / मलाई
कोथिंबीर
Kaju Curry Recipe, Restaurant Style Kaju Curry, Hotel Style Kaju Curry, Kaju Masala Recipe, Kaju Gravy Recipe, Kaju Sabji Recipe, Cashew Curry Recipe, Maharashtrian Kaju Curry, Kaju Curry in Marathi, काजू करी रेसिपी, काजू मसाला भाजी, काजूची भाजी, हॉटेलसारखी काजू करी, घरगुती काजू करी, साजूक तुपातील काजू करी, झणझणीत काजू करी, सोपी काजू करी रेसिपी, Gharchi Sopi Recipe.
#KajuCurry #KajuCurryRecipe #KajuMasala #RestaurantStyleKajuCurry #CashewCurry #KajuRecipe #IndianRecipes #MarathiRecipes #GharchiSopiRecipe
@Gharchisopirecipe