Перейти к содержимому

Post Office GDS 2026 🔥 First Merit List या दिवशी? | विद्यार्थ्यांनो तयार रहा | Schedule-II

Success Academy

0:00 / 0:00

Post Office GDS 2026 🔥 First Merit List या दिवशी? | विद्यार्थ्यांनो तयार रहा | Schedule-II

5 668 просмотров · 12 дн. назад
Success Academy
4,98 тыс. подписчиков
5 668 просмотров · 12 дн. назад
Post Office GDS Schedule-II 2026 ची First Merit List कधी लागणार? विद्यार्थ्यांनी आता कोणती तयारी करावी? Merit List कशी तयार होते, किती दिवसांनी लागते, Merit List मध्ये नाव आल्यानंतर Document Verification (DV) कशी होते आणि Selection नंतर Joining Process कशी असते—या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती Point-to-Point दिली आहे. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या 👇 ✅ First Merit List कधी येण्याची शक्यता? ✅ Merit List कशी तयार होते? ✅ 10वीच्या गुणांचा Merit मध्ये कसा उपयोग होतो? ✅ Merit List मध्ये नाव आल्यानंतर पुढे काय? ✅ Document Verification साठी कोणती कागदपत्रे लागतात? ✅ DV नंतर Selection Process ✅ Selection झाल्यानंतर Joining कशी होते? ✅ विद्यार्थ्यांनी आत्तापासून कोणती तयारी करावी? ⚠️ महत्त्वाची सूचना: First Merit List ची अधिकृत तारीख जाहीर झाल्याशिवाय कोणतीही तारीख Confirm समजू नका. अधिकृत अपडेट India Post GDS च्या अधिकृत पोर्टलवरूनच तपासा. व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 करा आणि Channel SUBSCRIBE 🔔 करा. #PostOfficeBharti2026 #GDSBharti2026 #Schedule2 #PostOfficeGDS #FirstMeritList #GDSMeritList #PostOfficeMeritList #GDSSelection #GDSDV #PostOfficeJoining #IndiaPost #PostOfficeBharti #GDS2026