Перейти к содержимому

Arundhati Roy : आई, बालपण, Gen Z, गांधी आणि आंबेडकर यांच्याबद्दल अरुंधती रॉय काय म्हणाल्या?

BBC News Marathi

0:00 / 0:00

Arundhati Roy : आई, बालपण, Gen Z, गांधी आणि आंबेडकर यांच्याबद्दल अरुंधती रॉय काय म्हणाल्या?

6 839 просмотров · 10 часов назад
BBC News Marathi
3,51 млн подписчиков
6 839 просмотров · 10 часов назад
'मी गेल्यानंतर, केवळ माझे शब्दच महत्त्वाचे ठरतील.' हे शब्द आहेत अरुंधती रॉय यांचे. त्या एक प्रख्यात भारतीय लेखिका असून, 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' (The God of Small Things) या पुस्तकासाठी त्यांना प्रतिष्ठित 'बुकर पुरस्कार' (Booker Prize) प्रदान करण्यात आलाय. अरुंधती केवळ त्यांच्या पुस्तकांमुळेच नाही, तर त्यांच्या विविध मुद्द्यांवरील ठाम मतांमुळेही अनेकदा चर्चेत असतात. गेल्या वर्षी त्यांचं 'मदर मेरी कम्स टू मी' (Mother Mary Comes to Me) हे पुस्तक प्रकाशित झालं; यात त्यांनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अरुंधती त्यांच्या बालपणीच्या आठवणी, लेखिका बनण्यापर्यंतचा प्रवास, अलीकडील CJP आंदोलन आणि गांधी व आंबेडकर यांसारख्या व्यक्तिमत्त्वांबद्दल मनमोकळेपणानं भाष्य करतात. अरुंधती रॉय, रूपा झा आणि बीबीसीच्या विविध भारतीय भाषांमधील सेवांचे पत्रकार यांच्यातील ही विशेष चर्चा नक्की पहा. एडिट : देबाशीष कुमार बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi