Перейти к содержимому

Gaurav Tiwari Death Mystery: भूतांचं रहस्य उलगडणाऱ्या Gaurav Tiwari चा मृत्यू कसा झाला ? गूढ कायम ?

BolBhidu

0:00 / 0:00

Gaurav Tiwari Death Mystery: भूतांचं रहस्य उलगडणाऱ्या Gaurav Tiwari चा मृत्यू कसा झाला ? गूढ कायम ?

671 012 просмотров · 9 месяцев назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
671 012 просмотров · 9 месяцев назад
#BolBhidu #GauravTiwari #ParanormalSociety मेरा नाम गौरव तिवारी है, अगर कोई यहाँ हैं, तो सामने आओ. भीती म्हणजे काय असा प्रश्न पडावा या कॉन्फिडन्समध्ये, लीड ऍक्टर हा डायलॉग म्हणतो आणि चमकून आपण आवंढा गिळतो. कारण गौरव तिवारी हा साधा विषय नाही, हा भानगडला गेला, रात्रभर राहिला. हा कुलधराला गेला रात्रभर राहिला, भारतात असा हॉन्टेड स्पॉट नाहीये, जिथे गौरव तिवारी गेला नव्हता. राहिला नव्हता, तिथल्या भुतांना भिडला नव्हता. गौरव तिवारीवर नुकतीच एक वेब सिरीज आली आहे, सिरीजचं नाव आहे भय. कुठल्याही टिपिकल हॉरर सिरीजमध्ये असतात तसेच सिन या सिरीजमध्येही आहेत, दचकवणारे, अंगावर काटा आणणारे आणि प्रचंड शांततेत आपल्या मागे कुणी आहे का ? हे बघायला लावणारे. पण या सिरीजचा यूएसपी आहे गूढ, एका मृत्यूचं गूढ. भुतांचं गूढ उलगडणाऱ्या गौरव तिवारीच्या मृत्यूचं गूढ. पण गौरव तिवारी होता कोण ? करायचा काय ? आणि त्याच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम का आहे ? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/