Navnathanchi Gatha Kadali | नवनाथांची गाथा कळली | Swapnil Wankhede & Bhushan Mali | Mithilesh & Amar
Swapnil Wankhede
0:00 / 0:00
Navnathanchi Gatha Kadali | नवनाथांची गाथा कळली | Swapnil Wankhede & Bhushan Mali | Mithilesh & Amar
52 969 просмотров · 3 месяца назад
Swapnil Wankhede
810 подписчиков
52 969 просмотров · 3 месяца назад
🙏 Swapnil Wankhede Present 🙏
🌺 नवनाथांची गाथा कळली 🌺
🙏 आशीर्वाद:
गुरुवर्य महंत श्री गोविंदगिरी महाराज (जुवार्डी) 🙏
🎶 एक भक्तिमय प्रवास...
नवनाथांच्या कृपेचा, गुरूंच्या आशीर्वादाचा आणि भक्तीभावाचा सुंदर संगम असलेले हे गाणे आपल्या सेवेत अर्पण करत आहोत. ❤️🙏
---
🎧 Audio Credits:
🎤 Singer: Amar Shah Fakir
✍️ Lyrics & Composer: Mithilesh Wankhede
🎧 Recording, Mixing & Mastering: Anand Suryavanshi (Bambrud)
🎼 Music: Khushal Sathe
🎶 Chorus: Anand Suryavanshi & Khushal Sathe
---
🎬 Video Credits:
✨ Producer: Swapnil Wankhede & Bhushan Mali
🌟 Acting:
Bhushan Mali, Swapnil Wankhede, Mithilesh Wankhede, Yogesh Salunkhe, Amar Shah Fakir, Nikhil Salunkhe
🎬 Story & Director: Mithilesh Wankhede
📸 DOP & Editing: Jayesh Patil
🎨 Thumbnail: ChatGPT (Mithilesh Wankhede)
---
📲 Follow Us on Instagram:
👉 Swapnil Wankhede (Producer)
https://www.instagram.com/swapnilwank...
👉 Mithilesh Wankhede (Lyricist)
https://www.instagram.com/being.mithi...
👉 Bhushan Mali (Actor)
https://www.instagram.com/bhushan_mal...
---
🎶 आमची मागील गाणी पाहण्यासाठी:
🎵 याद कर त्या आपला दिन
• याद कर त्या आपला दिन | Yaad Kar Tya Apala ...
🎵 बेवफा मी प्यार करं तुला
• Bewafa Mi Pyar Kar Tula | बेवफा मी प्यार क...
🎵 बेवफा तूना प्यार शे
• Bewafa Tuna Pyar she | बेवफा तुना प्यार शे...
---
📝 Song Lyrics:
नवनाथांची गाथा कळली
माझ्या गळ्यात माळा पडली
माझे सुटले सारे नाद
असा मिळाला आशीर्वाद
ओम नमो आदेश
ओम नमो आदेश
ओम नमो आदेश
ओम नमो आदेश
बाबा बंगाली चमत्कारी
नव नारायण अवतारी
केले प्रकट भोलेनाथांनी
होते दत्तात्रेय गुरुस्थानी
गुरु बाबांनी केला आदेश
खोटे गळून पडले वेष
माझे सुटले सारे नाद
असा मिळाला आशीर्वाद
ओम नमो आदेश
ओम नमो आदेश
ओम नमो आदेश
ओम नमो आदेश
भस्म लाऊनिया हो कपाळी
खांदी टांगून भगवी झोळी
चिमटा अलख निरंजनाचा
हाथी त्रिशूल हो त्रिदेवांचा
गुरु बाबांचा संजिवनी मंत्र
नवजन्माचे खरे ते सुत्र
माझे सुटले सारे नाद
असा मिळाला आशीर्वाद
ओम नमो आदेश
ओम नमो आदेश
ओम नमो आदेश
ओम नमो आदेश
कलियुगाचे दाखले होते
पाप वाढीस लागले होते
बाबा प्रकटले त्या क्षणाला
ज्ञान दिले हो साऱ्या जगाला
बाबा कराया हो उपदेश
सारा फिरले भारत देश
त्यांचे सुटले सारे नाद
ज्यांना मिळाला आशीर्वाद
ओम नमो आदेश
ओम नमो आदेश
ओम नमो आदेश
ओम नमो आदेश
मिथिलेश ✍️
---
🙏 विशेष आभार (Special Thanks):
गुरुवर्य महंत श्री गोविंदगिरी महाराज (जुवार्डी) 🙏
सर्व नाथभक्त
(खेडगाव, जुवार्डी, पोहोरे आणि आडळसे)
सर्व नवनाथ वही मंडळ व भजनी मंडळ
(खेडगाव, जुवार्डी, पोहोरे आणि आडळसे)
सर्व कानबाई वही मंडळ आणि संत भजनी मंडळ
(खेडगाव, जुवार्डी, पोहोरे आणि आडळसे)
🏡 इंदिरा नगर, खेडगाव
👨👩👧👦 समस्त खेडी खेडगाव परिवार
विशेष सहकार्य:
Anand Suryavanshi (Bambrud)
Khushal Sathe
Samadhan Ahire
Sagar Kedar (DJ Tejas)
Suraj Kedar
Saurav Mahajan
Sonya Kisnya (Instagram)
Rohidas Mahajan
Yogesh Salunke
Vikas Wankhede
Ashish Wankhede
Amol Mahajan
Tushar Wankhede
Jayesh Patil (Cinematic)
Nikhil Salunkhe
Amar Shah Fakir
Bhushan Salunkhe
---
🙏 नवनाथांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या प्रेम व सहकार्यामुळे हे भक्तीगीत शक्य झाले.❤️🙏
कृपया चॅनेलला Subscribe करा, Bell Icon दाबा आणि हे भक्तीगीत आपल्या मित्र-परिवारापर्यंत नक्की पोहोचवा. 🙏🌺
---
#Navnath #NavnathBhakti #NavnathGatha #NavnathMaharaj #OmNamoAadesh #BhaktiGeet #MarathiBhaktiGeet #MarathiDevotionalSong #KhandeshiSong #AhiraniSong #AhiraniMusic #MarathiSong #GuruBhakti #SantBhakti #SpiritualSong #DevotionalMusic #BhaktiSangeet #MaharashtraBhakti #NavnathSampraday #DattGuru #GuruKrupa #BhaktiStatus #MarathiBhajan #NewMarathiSong #NewBhaktiSong #IndianDevotionalMusic #VillageCulture #MaharashtraCulture #SwapnilWankhede #MithileshWankhede #AmarShahFakir
---
⚠️ कॉपीराइट सूचना (Copyright Notice):
या गाण्याचे सर्व हक्क संबंधित निर्माते आणि टीमकडे राखीव आहेत.
या व्हिडिओमधील ऑडिओ, व्हिडिओ, गीत, संगीत किंवा कोणताही भाग निर्मात्यांच्या परवानगीशिवाय कॉपी, डाउनलोड, पुनःअपलोड किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्मवर वापरणे कायदेशीर गुन्हा आहे.
YouTube किंवा इतर सोशल मीडियावर या गाण्याचा अनधिकृत वापर आढळल्यास त्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल.
कृपया अधिकृत चॅनेलवरच गाण्याचा आनंद घ्या आणि निर्मात्यांना सपोर्ट करा. 🙏❤️