भाग 2 - दक्षिण मुखी हनुमान मंदिर,लाडसावंगी. "देवाची वारी,आपल्या दारी."
Anuradha Atul / अनुराधा अतुल
0:00 / 0:00
भाग 2 - दक्षिण मुखी हनुमान मंदिर,लाडसावंगी. "देवाची वारी,आपल्या दारी."
2 617 просмотров · 1 год назад
Anuradha Atul / अनुराधा अतुल
2,68 тыс. подписчиков
2 617 просмотров · 1 год назад
फुलंब्री मतदार संघाच्या मा.आमदार सौ.अनुराधाताई व अतुल काका चव्हाण यांच्या संकल्पनेतून निर्मित केल्या गेलेल्या "देवाची वारी,आपल्या दारी." या माहितीपट मालिकेतून लाडसावंगी गावामधील श्री.क्षेत्र दक्षिण मुखी हनुमान मंदिर वाळवंट. येथील खरा इतिहास जाणून घेऊया.
आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातील महत्वाचे धार्मिक,ऐतिहासिक पर्यटन स्थळं किंवा अजुन काही महत्त्वाच्या विषया बद्दल आजच्या पिढीला आणि येणाऱ्या नवीन पिढीला ही सखोल माहिती मिळावी,त्या स्थळाचा अभ्यास व्हावा म्हणून या मालिकेची अनुराधा ताई व अतुल काका चव्हाण यांनी निर्मिती केली आहे.
महाराष्ट्रभरातील सर्व रसिक मायबाप या मालिकेत येणारा प्रत्येक भाग बघून हा इतिहास जाणून घेईल हीच अपेक्षा.
भाग आवडल्यास पुढे इतर लोकांपर्यंत पोहचण्यास मदत करावी.
🙏