Перейти к содержимому

श्यामची आई Audio Book Part 1 प्रारंभ ।। Shyamchi Aai Marathi Audio Book

Deepali Joshi

0:00 / 0:00

श्यामची आई Audio Book Part 1 प्रारंभ ।। Shyamchi Aai Marathi Audio Book

8 376 просмотров · 4 года назад
Deepali Joshi
1,02 тыс. подписчиков
8 376 просмотров · 4 года назад
"श्यामची आई" हे मराठी साहित्य इतिहासातील एक अजरामर पुस्तक आहे. हे पुस्तक श्री साने गुरुजी यांनी लिहिले आहे. सानेगुरुजी एक आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या पालकांबद्दल विशेषतः त्यांच्या प्रेमळ आई बद्दल लिहिले आहे. आपल्या संस्कृतीबद्दल आणि आपल्या जीवनातील सत्याचे महत्त्व याबद्दलही त्यांनी आपल्याला ज्ञान दिले आहे. सानेगुरुजी भावनाप्रधान आणि मातृभक्त व्यक्ती होते. हे पुस्तक वाचताना आपण भारावून जातो व कळत नकळत आपले डोळे व हृदय दोन्ही भरून येतात. ही एक सत्यकथा आहे. श्यामने आपल्या आश्रमातील साऱ्या सवंगड्यांना रोज रात्री आपल्या आईच्या आठवणीतील एकेक प्रसंग सांगून, तिच्या स्मृती आवळून तिने शिकवलेली थोर मुले अगदी सहजपणे या पुस्तक रुपाने आपल्याला दिली आहेत. #श्यामचीआई #MarathiAudioBook #सानेगुरुजीश्यामचीआई #DeepaliJoshi #AudioBookbyDeepaliJoshi #AudioBook #TrueStoryBook #ValueEducation #selfhelpbooks    • श्यामची आई Audio Book Part 1 प्रारंभ ।। Sh...   If you like this video so please don't forget to subscribe to my channel "Deepali Joshi."