Перейти к содержимому

बाप्पाचा चौथा दिवस 🙏🏻 | आली गौरी घरात 🌺 | सत्यनारायण पूजा & गौराईचे खेळ | Marathi Family Vlog

MusingWithSoniya

0:00 / 0:00

बाप्पाचा चौथा दिवस 🙏🏻 | आली गौरी घरात 🌺 | सत्यनारायण पूजा & गौराईचे खेळ | Marathi Family Vlog

248 просмотров · 7 дн. назад
MusingWithSoniya
113 подписчиков
248 просмотров · 7 дн. назад
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻❤️ बाप्पाच्या चौथ्या दिवसाचा हा खास vlog तुमच्यासोबत share करत आहे. 🌺✨ आजचा दिवस खूपच सुंदर आणि आनंदाने भरलेला होता! या vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 👇 🌺 आली गौरी घरात – गौराईचं सुंदर स्वागत 🙏🏻 सत्यनारायण पूजा 💐 गौराईची पूजा आणि सजावट 🎀 गौराईचे खेळ खेळूया – महिलांसोबतचे मजेदार moments 👩‍👩‍👧‍👧 Family & friends सोबत सुंदर वेळ ❤️ बाप्पाच्या उत्सवातील खूप साऱ्या गोड आठवणी गणपती आणि गौराईच्या या सुंदर उत्सवाचा आनंद माझ्यासोबत घ्या. 🥰 व्हिडिओ आवडला तर Like 👍🏻 | Comment 💬 | Share 📲 | Subscribe ❤️ नक्की करा! गणपती बाप्पा मोरया! 🙏🏻🌺 मंगलमूर्ती मोरया! ❤️ गौराई माता की जय! 🌺✨ Hashtags #GanpatiBappa #GauriGanpati #Gaurai #MarathiVlog #MarathiFamilyVlog #SatyanarayanPuja #GauraiCheKhel #GanpatiFestival #MarathiCulture #BappaMorya