Перейти к содержимому

पितरांचे फोटो नक्की कोणत्या दिशेला लावावेत? | Pitrupaksha Special | Pandit Pravin Swami | TSCM

The Special Corner Marathi

0:00 / 0:00

पितरांचे फोटो नक्की कोणत्या दिशेला लावावेत? | Pitrupaksha Special | Pandit Pravin Swami | TSCM

30 340 просмотров · 1 день назад
The Special Corner Marathi
18,7 тыс. подписчиков
30 340 просмотров · 1 день назад
पितृपक्षात 'ही' चूक करू नका! पित्र नाराज झाले तर! | Pandit Pravin Swami | | Pitrupaksha | TSCM नमस्कार मित्रांनो, 'The Special Corner Marathi' (TSCM) च्या आजच्या विशेष पॉडकास्टमध्ये तुमचे स्वागत आहे! भाद्रपद महिन्यातील 'पितृपक्ष' किंवा 'पितृपंढरवाडा' हा काळ आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. परंतु या काळात नकळत घडणाऱ्या काही चुकांमुळे घरात अडचणी येतात का? आपण दिलेले अन्न खरोखर मृत पितरांपर्यंत पोहोचते का? पितृपक्ष खरोखर 'अशुभ' आहे की हा केवळ एक गैरसमज आहे? आणि आजच्या धावपळीच्या युगात घरच्या घरी सोपे विधी कसे करावेत? या आणि अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर शास्त्रोक्त, वैज्ञानिक आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मुंबई चे सुप्रसिद्ध पंडित प्रविण स्वामी (Pandit Pravin Swami). 📌 पॉडकास्टमध्ये काय पाहाल? (Key Highlights): 🔴 पितृपक्षात 'ही' १ मोठी चूक टाळा: पितर असंतुष्ट झाल्यास घरात कोणती लक्षणे दिसतात? 🍚 अन्नाचे गूढ सत्य: आपण वाढलेले ताट/अन्न खरोखर पितरांपर्यंत पोहोचते का? 🚩 अशुभ की शुभ?: पितृपक्षाविषयीचे मोठे गैरसमज आणि शास्त्रातील खरा अर्थ. 🖼️ वास्तू नियम: घरात पितरांचे फोटो नक्की कोणत्या दिशेला लावावेत? (पूर्व, उत्तर की दक्षिण?) 🐦 वैज्ञानिक बाजू: कावळ्याला, गाईला आणि कुत्र्याला घास देण्यामागील इकोलॉजिकल कारण. 👩 स्त्री अधिकार: महिलांना श्राद्ध घालण्याचा किंवा पिंडदान करण्याचा अधिकार आहे का? ⏳ सोपे उपाय: धावपळीच्या युगात आणि वेळेअभावी घरच्या घरी करायचे अत्यंत सोपे विधी. 🍚 अपघाती मृत्यू/आत्महत्या झालेल्या व्यक्ति चे श्राद्ध कसे करावे 👩 रामायणातील दशरथ आणि राम कथा 👩महाभारतातील शंतनू आणि पितामह भीष्म यांची कथा 🔔 महत्त्वाची विनंती: हा पॉडकास्ट तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारासोबत नक्की Share करा, जेणेकरून सर्वांच्या मनातील भीती व शंका दूर होतील. अशाच नवनवीन आणि मार्गदर्शक पॉडकास्टसाठी 'The Special Corner Marathi' (TSCM) चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! 📲 Podcast Collaboration / Business Promotion साठी संपर्क: WhatsApp: 9270339069 Email: thespecialcornermarathi@gmail.com पंडित प्रविण स्वामी गुरुजी संपर्क: Whatsapp: 9029606279 💫 Podcast Details 🔸 Podcast Host : प्रसाद महाजन 🔸 Guest: पंडित प्रवीण स्वामी गुरुजी (ज्योतिष, वास्तुशास्त्र, पुरोहित) "MysticGuide_ ही श्रुतिका आणि पंडित प्रवीण स्वामी यांनी स्थापन केलेली एक Spiritual Guidance Platform आहे, जी लोकांना स्पष्टता, संतुलन आणि आध्यात्मिक प्रगती मिळवून देण्यासाठी समर्पित आहे. 🔱 आम्ही खालील सेवा देतो: Vastu Shastra Vedic Astrology Numerology Tarot Reading Spiritual Guidance 🔱 तसेच पारंपरिक विधी: Satyanarayan Puja Rudrabhishek Ganpati Sthapana Chandi Path Vastu Shanti Graha Shanti Navagraha Shanti आणि इतर धार्मिक विधी 🔱 आमचे उपाय समाविष्ट करतात: Vastu Dosha Graha Dosha Pitru Dosha Devata Dosha Nazar (नजर दोष) Negative Energy Cleansing Spiritual Protection 📌 आम्ही Instagram आणि YouTube द्वारे प्राचीन ज्ञान सोप्या भाषेत समजावतो, जेणेकरून प्रत्येक व्यक्ती अधिक संतुलित, सकारात्मक आणि आध्यात्मिक जीवन जगू शकेल. " #pitrupaksha #PanditPravinSwami #TSCM #TheSpecialCornerMarathi #PitruDosh #PitruPakshaNiyam #PitruPandharwada #PindaDaan #ShraddhaVidhi #MarathiPodcast #VastuTips #PitruDoshRemedies #PravinSwami #MarathiSpiritual 🔗 Follow The Special Corner Marathi Podcast 📌 Instagram:   / thespecialcornermarathi   📌 YouTube:    / @thespecialcornermarathi   ------------------ Pitru Paksha Pitru Paksha Niyam Marathi Pitru Dosh Remedies Pitru Paksha Mistakes to Avoid Pandit Pravin Swami podcast Pitru Paksha Ashubh Ahe Ka Pinda Daan Rituals Vastu Tips for Pitru Photo Crow Science in Pitru Paksha Shraddha Vidhi Marathi TSCM Podcast, Marathi Podcast Pitru Pandharwada Pitru Paksha Rules Women Pinda Daan Rights Easy Pitru Paksha Remedies Does Food Reach Ancestors Karna Pitru Paksha Story Online Shradha Vidhi Accidental Death Pitru Paksha Pitru Paksha Worship Rules पितृपक्ष, पितृपक्ष नियम, पितृदोष उपाय पंडित प्रविण स्वामी पितृपंढरवाडा श्राद्ध विधी पिंडदान पितरांचे फोटो कोणत्या दिशेला लावावेत पितृपक्ष गैरसमज अन्न पितरांपर्यंत पोहोचते का रामायण राजा दशरथ कथा, महाभारत राजा शंतनू कथा ऑनलाईन श्राद्ध अपघाती मृत्यू श्राद्ध विधी, पितृपक्षात देवपूजा मराठी पॉडकास्ट, टीएससीएम