Перейти к содержимому

गोटिवरे गावच्या प्रसिद्ध महिलांचा कडक फुगडी डान्स! 💥 | कोकणी लोककला❤️😍

MANI Travelers 🌍⛰️

0:00 / 0:00

गोटिवरे गावच्या प्रसिद्ध महिलांचा कडक फुगडी डान्स! 💥 | कोकणी लोककला❤️😍

2 700 просмотров · 6 дн. назад
MANI Travelers 🌍⛰️
704 подписчика
2 700 просмотров · 6 дн. назад
कोकणाची माती, आपली संस्कृती आणि परंपरेचा अनमोल वारसा! 🚩 आमच्या गावी आयोजित केलेल्या खास कार्यक्रमात 'गोटिवरे ‘ गावच्या प्रसिद्ध महिला फुगडी ग्रुप' चे अप्रतिम सादरीकरण. महिलांच्या या उत्साहाने आणि ऊर्जेने संपूर्ण वातावरणात एक वेगळाच जल्लोष निर्माण केला. संपूर्ण व्हॉट्सॲप/युट्यूब ब्लॉग नक्की पहा आणि आपली आवडती लोककला जपणाऱ्या या महिलांसाठी एक लाईक व शेअर नक्की करा! ❤️✨ #Kokan #KonkanCulture #Fugdi #FugdiDance #Gotivade #KokanFugdi #MaharashtrianCulture #Lokkala #KokanVlog #MarathiVlog #ManiTravelers #KokanLife #KokanDiaries #TraditionalDance #KonkanRajapur #Sindhudurg #Ratnagiri #MarathiTradition #FolkDanceOfMaharashtra