उसाला प्रतिटन 5,500 रुपये द्या! राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा | Sugarcane Price |Raju Shetti
News Uncut
0:00 / 0:00
उसाला प्रतिटन 5,500 रुपये द्या! राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा | Sugarcane Price |Raju Shetti
21 188 просмотров · 16 ч назад
News Uncut
96,2 тыс. подписчиков
21 188 просмотров · 16 ч назад
उसाला प्रतिटन 5,500 रुपये दर द्या, अशी आक्रमक मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना इशारा दिला आहे. जयसिंगपूर येथे झालेल्या 25 व्या ऊस परिषदेतून त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी एल्गार पुकारला.
ऊस दराच्या हमीभावावर तोडगा निघाला नाही, तर महामार्ग रोखण्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. साखर कारखान्यांचं धुराडं पेटू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत? राजू शेट्टी यांनी कारखानदारांना नेमका काय इशारा दिला? पाहा हा विशेष रिपोर्ट.
📍 ठिकाण: जयसिंगपूर, कोल्हापूर
🎙️ प्रतिक्रिया: राजू शेट्टी, माजी खासदार
📰 प्रतिनिधी: श्रीकांत पाटील, कोल्हापूर
अशाच ताज्या महाराष्ट्रातील बातम्या आणि राजकीय घडामोडींसाठी NEWS UNCUT चॅनलला Subscribe करा.
#RajuShetti #ऊसदर #ऊसपरिषद #Kolhapur #NewsUncut
Raju Shetti, Raju Shetti News, Raju Shetti Speech, Raju Shetti Latest News, Sugarcane Price, Sugarcane Rate 5500, Sugarcane Farmers, Sugar Factory News, 25th Sugarcane Conference, Jaysingpur Sugarcane Parishad, Jaysingpur News, Kolhapur News, Maharashtra Farmers News, Swabhimani Shetkari Sanghatana, ऊस दर, ऊसाला 5500 रुपये दर, राजू शेट्टी, राजू शेट्टी भाषण, ऊस परिषद, जयसिंगपूर ऊस परिषद, साखर कारखाने, ऊस उत्पादक शेतकरी, शेतकरी आंदोलन, कोल्हापूर बातम्या, महाराष्ट्र बातम्या, Marathi News, Maharashtra News, Breaking News Marathi, NEWS UNCUT, News Uncut Marathi