Перейти к содержимому

Cultural Tourism म्हणजे नेमकं काय? | Indraneel Vartak | Catch Up | Amol Parchure | Marathi Podcast

Amol Parchure

0:00 / 0:00

Cultural Tourism म्हणजे नेमकं काय? | Indraneel Vartak | Catch Up | Amol Parchure | Marathi Podcast

1 308 просмотров · 5 мес. назад
Amol Parchure
29,9 тыс. подписчиков
1 308 просмотров · 5 мес. назад
पुण्याचा तरुण इंद्रनील वर्तक गेल्या ५ वर्षांपासून हिमाचलमध्ये स्थायिक आहे. त्याचा हा प्रवास आणि पर्यटनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पहा. 'मास टुरिझम' मुळे सिमला, कुलू आणि मनाली सारख्या ठिकाणी 'ओव्हर क्राउडिंग'चा प्रश्न गंभीर झाला आहे. या व्हिडिओमध्ये इंद्रनील वर्तक सस्टेनेबल टुरिझमबद्दल सविस्तर माहिती देत आहेत. निसर्गाची हानी टाळून पर्यटनाचा खरा आनंद कसा घ्यावा, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोकणातील जमिनींचे भाव आणि सद्यस्थिती काय आहे? मालवण अजूनही आपली संस्कृती जपून कसे आहे? पर्यटनात स्थानिकांचा सहभाग का महत्त्वाचा असतो?हिमाचल आणि कोकण या दोन्ही प्रदेशांत काम करताना इंद्रनील यांना आलेले अनुभव त्यांनी या व्हिडिओत शेअर केले आहेत. लहान मुलांसाठी निसर्ग शिबिरे का आवश्यक आहेत? आजच्या 'शेल्टर' मध्ये वाढणाऱ्या पिढीला निसर्गाची ओळख कशी करून द्यावी, यावर इंद्रनील वर्तक यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून नवी पिढी कशी घडते, हे पाहायला विसरू नका. #HimachalPradesh #Konkan #SustainableTourism #EcoTourism #MarathiInterview #AmolParchure #IndraneelVartak #TravelMarathi #SaveNature #KonkanDiaries #HimachalDiaries #CulturalTourism #MarathiShorts #CatchUp #WamanHariPetheJewellers 00:00 In This Episode 00:37 Catch Up’s Title Sponsor – WHP Jewellers 00:48 Introduction 02:22 How His Journey in Tourism Began? 05:21 Why He Settled in Himachal and Started Travel Business? 06:41 How He Won Trust of Local People? 08:10 Lessons Learned from Traveling Himachal 10:23 Unique Features of His Travel Tours 12:12 Challenges in Changing Tourist Travel Habits 14:00 What Konkan Walk Revealed to Him 19:04 Causes and Solutions for Environmental Damage 22:13 Sustainable Tourism vs Eco Tourism Explained 23:40 Can Tourists Embrace Local Culture 26:50 Travel Etiquette for Tourists in Himachal 29:24 Why He Organizes Kids Camps 33:00 Story Behind 'Fiasco Da Gama' Name 33:57 Misconceptions About Himachal Travel 36:14 How Foreign Tourists Experience Himachal 37:29 How Social Media Helps His Travel Business 39:02 Customized Travel Planning Services Offered 40:35 Is Cultural Tourism Sustainable in Himachal 41:31 Memories from Himachal During Pahalgam Terror Attack 45:55 Golden Moment from His Travel Journey