Перейти к содержимому

2/7 Days ❤️ | सगळ्यांच्या घरी आरतीला गेलो 🥹 | Ganpati Bappa Morya 🙏🏻

Darshana Diaries 14

0:00 / 0:00

2/7 Days ❤️ | सगळ्यांच्या घरी आरतीला गेलो 🥹 | Ganpati Bappa Morya 🙏🏻

55 просмотров · 2 дня назад
Darshana Diaries 14
71 подписчик
55 просмотров · 2 дня назад
🙏🏻 गणपती बाप्पा मोरया ❤️✨ Ganpati Series चा Day 2/7 🥹❤️ आजच्या vlog मध्ये आम्ही सगळ्यांच्या घरी आरती करायला गेलो 🙏🏻✨ Family, friends, Bappa चं दर्शन आणि खूप साऱ्या छोट्या-छोट्या moments ने आजचा दिवस खूप special झाला. ❤️ आणि हो… माझा पहिला vlog upload व्हायला खूप late झाला, त्यामुळे मी थोडी वैतागले होते 😂😭 पण शेवटी vlog तयार झाला! 🫶🏻 हा 7 Days Ganpati Series चा फक्त दुसरा दिवस आहे… पुढचे दिवस अजून बाकी आहेत! 👀❤️ Video आवडला तर Like, Comment आणि Subscribe नक्की करा! ❤️ आणि आपल्या vlog family मध्ये join व्हा 🫶🏻✨ Ganpati Bappa Morya! 🙏🏻❤️ #GanpatiBappaMorya #GanpatiVlog #GanpatiSeries #Day2 #27Days #GanpatiFestival #MarathiVlog #MarathiYouTuber #FamilyVlog #Ganpati2026 #DailyVlog