Перейти к содержимому

भडकाऊ भाषा | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut |

Analyser News

0:00 / 0:00

भडकाऊ भाषा | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut |

46 167 просмотров · 4 г. назад
Analyser News
784 тыс. подписчиков
46 167 просмотров · 4 г. назад
या प्रकरणातील झाकलेले सत्य पुढच्या व्हिडिओ मध्ये समोर आणतो आहेच. पण त्या आधी हे प्रकरण चिघळले पाहिजे यासाठी जात आणि धर्म काढत कसे ट्विट केले गेले हे नक्की बघा. म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमके कोण आणि का भूमिका घेत आहेत. ज्यांना हा व्हिडीओ पटणार नाही त्यांनी या नंतरचा व्हिडीओ नक्की बघावा नंतर प्रतिक्रिया द्यावी. #sanjayraut #kranatakcm #shivajimaharaj माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे. आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू.... analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring effective web news channels in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth from the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject Join Discord and ask your Question to Analyser News   / discord   web site https://analysernews.com Facebook   / analysernews   youtube    / analysernews   To get perk access to Analyser News join this channel    / @analysernews