MPSC Group C Prep 2026 | गोपाल कृष्ण गोखले - संपूर्ण इतिहास & PYQ Analysis | Talathi / MPSC
Shubham Gouraje | शुभम गौराजे
0:00 / 0:00
MPSC Group C Prep 2026 | गोपाल कृष्ण गोखले - संपूर्ण इतिहास & PYQ Analysis | Talathi / MPSC
102 просмотра · 2 мес. назад
Shubham Gouraje | शुभम गौराजे
35,6 тыс. подписчиков
102 просмотра · 2 мес. назад
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२६ | ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) & MPSC Combined (गट-ब/गट-क) साठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ!
या व्हिडिओमध्ये आपण ना. गोपाळ कृष्ण गोखले यांच्याशी संबंधित विचारण्यात आलेला MPSC Combined 2026 मधील प्रश्न, त्याचे सविस्तर स्पष्टीकरण आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे सर्व मुद्दे समजून घेणार आहोत.
📌 आजच्या व्हिडिओतील मुख्य मुद्दे:
✅ 14 जून 2026 मधील MPSC प्रश्न व अचूक उत्तरे (Detail Analysis)
✅ भारत सेवक समाज (Servants of India Society) व इतर संस्थात्मक कार्य
✅ 'सुधारक', 'द हितवाद', 'सार्वजनिक सभा त्रैमासिक' आणि पत्रकारिता
✅ केंद्रीय कायदेमंडळातील ऐतिहासिक कामगिरी, वेल्बी कमिशन साक्ष
✅ गुरु-शिष्य परंपरा (न्या. रानडे - गोखले - महात्मा गांधी)
✅ गोखलेंबद्दल प्रसिद्ध उद्गार (लोकमान्य टिळक, सर ग्रे, इत्यादी)
-----------------------------------------------------------------------
🔔 MPSC, गट-ब, गट-क व तलाठी भरती २०२६ च्या तयारीसाठी चॅनेलला नक्की Subscribe करा!
👍 व्हिडिओ आवडल्यास Like आणि Share करायला विसरू नका.
#MPSC2026 #MPSCGroupC #GopalKrishnaGokhale #MPSCCombined2026 #TalathiBharti #MPSCPreparation #ModernIndianHistory #MPSCExams