कधीच वाटल नव्हत ही आमची शेवटची भेट असेल💔🥹😭कीती खुश होतों आपण 😔कायमची सोडून गेलीआज्जी 😭ये ना ग परत
pratiksha_phapale_3653
0:00 / 0:00
कधीच वाटल नव्हत ही आमची शेवटची भेट असेल💔🥹😭कीती खुश होतों आपण 😔कायमची सोडून गेलीआज्जी 😭ये ना ग परत
123 355 просмотров · 3 недели назад
pratiksha_phapale_3653
424 тыс. подписчиков
123 355 просмотров · 3 недели назад
हा दिवसच वेगळा होता. सगळ काही खूप चांगल चाललय अस वाटत होत दिवसभर कुठे ना कुठे तुझ नाव घेत होते मी . तू ही मला ओळखलं तर मी खरच खूप खुश होते आपण सोबत जेवण केल तू हसत होतीस बोलत होतीस मग अशी अचानक का सोडून गेलीस सहन होत नाहीये तुझ अचानक जाण मला वाईट वाटतय मी का अजून वेळ तुझ्या जवळ बसले नाही येताना तू झोपली होतीस म्हणून मी उठवल नाही का नाही उठवून byee बोलले 😔खूप काही गोष्टी आठवून मन खातय माझ miss you so much आज्जी💔😭😭😭😭#vlog #emotinal #missyou