Перейти к содержимому

माऊलींच्या चरणी पोहोचलो 🙏 | आळंदी थोरल्या पादुका मंदिर दर्शन | #Alandi #MarathiVlog #SantDnyaneshwar

Gangadhar & Kiran Show 🎭

0:00 / 0:00

माऊलींच्या चरणी पोहोचलो 🙏 | आळंदी थोरल्या पादुका मंदिर दर्शन | #Alandi #MarathiVlog #SantDnyaneshwar

584 просмотра · 8 дней назад
Gangadhar & Kiran Show 🎭
514 подписчиков
584 просмотра · 8 дней назад
माऊलींच्या चरणी पोहोचलो… 🙏❤️ आळंदीच्या पवित्र नगरीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या थोरल्या पादुका मंदिराचे दर्शन घेण्याचा सुंदर अनुभव या मराठी व्लॉगमधून तुमच्यासोबत शेअर करत आहे. "दुरितांचे तिमिर जावो" या अभंगाने सुरू होणारा हा छोटासा भक्तीमय प्रवास. माऊलींचे दर्शन, मंदिराचे वातावरण आणि या पवित्र स्थळाचा अनुभव तुम्हाला नक्की आवडेल. समाधी मंदिराच्या आत व्हिडिओ शूट करण्यास परवानगी नसल्यामुळे तिथला आतील व्हिडिओ आम्हाला घेता आला नाही. मात्र, माऊलींच्या दर्शनाचा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. 🙏 व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment मध्ये "ज्ञानेश्वर माऊली" लिहा आणि आपल्या Gangadhar & Kiran Show चॅनेलला Subscribe करा. ❤️ आपला कंटेंट, आपली माणसं! जय ज्ञानेश्वर माऊली! 🙏 #DnyaneshwarMauli #Alandi #MarathiVlog #MauliDarshan #SantDnyaneshwar Alandi, Alandi Vlog, Alandi Dnyaneshwar Mauli, Dnyaneshwar Mauli, Sant Dnyaneshwar Maharaj, Thorlaya Paduka Mandir, Thorlaya Paduka Mandir Alandi, Alandi Temple, Alandi Darshan, Mauli Darshan, Marathi Vlog, Marathi Travel Vlog, Maharashtra Temple, Dnyaneshwar Maharaj Temple, ज्ञानेश्वर माऊली, आळंदी, थोरल्या पादुका मंदिर, आळंदी दर्शन, मराठी व्लॉग आळंदी दर्शन व्लॉगसंत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आळंदीथोरल्या पादुका मंदिर आळंदीज्ञानेश्वर महाराज समाधी दर्शनआळंदी देवाची व्लॉगमाऊली समाधी दर्शन आळंदी vithal ram krishna hari, Pandurang