सुंठ एक महान औषध | कृष्णजन्म आणि सुंठवडा
Arham Ayurved by Dr. Smita Bora
0:00 / 0:00
सुंठ एक महान औषध | कृष्णजन्म आणि सुंठवडा
3 950 просмотров · 4 г. назад
Arham Ayurved by Dr. Smita Bora
601 тыс. подписчиков
3 950 просмотров · 4 г. назад
सुंठ एक महान औषध| कृष्णजन्म आणि सुंठवडा | जन्माष्टमी ला सुंठवड्याचा नैवेद्य का दाखवतात?
रिमझिम पावसात जन्मलेला गोंडस श्रीकृष्ण !!
बालपणापासून त्यांची दुधाची, दह्याची, लोण्याची आवड, लहान वयात त्याने केलेले महापराक्रम, त्याचे चातुर्य, हे सारे ऐकत, पाहात, भारतीय मुले मोठी होत जातात.
मोठेपणी कृष्णाची गीता, कृष्णाची बासुरी, त्याचे तत्त्वज्ञान, आणि सखा म्हणून त्याचे स्थान हे सारे वाचनात आणि मनात वारंवार येत राहते.
कृष्णाष्टमी ला प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जातो. सुंठ, तूप, खोबरे, गूळ, व थोडे गव्हाचे पीठ यापासून बनवलेला हा प्रसाद घरोघरी बनतो .
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #dr.smitabora #krushnashtami #janmashtami