॥मूंबईतील गणेश विसर्जन मिरवणूक॥❤️🙏🏻
Escaperoutesanjog
0:00 / 0:00
॥मूंबईतील गणेश विसर्जन मिरवणूक॥❤️🙏🏻
200 просмотров · 6 дн. назад
Escaperoutesanjog
128 подписчиков
200 просмотров · 6 дн. назад
मुंबईची गणपती विसर्जन मिरवणूक… ❤️
ढोल-ताशांचा गजर, लाखोंची गर्दी, बाप्पाच्या जयघोषाने दुमदुमलेले रस्ते आणि डोळ्यांसमोरचा तो अविस्मरणीय नजारा… 🥹🚩
या vlog मध्ये मी अनुभवली मुंबईची गणपती विसर्जन मिरवणूक अगदी जवळून.
बाप्पाचे दर्शन, मिरवणुकीचा उत्साह, भक्तांची गर्दी आणि या सगळ्या वातावरणात मिळालेली एक वेगळीच energy! ❤️
शेवटपर्यंत vlog नक्की बघा आणि तुम्हाला यातला कोणता क्षण आवडला ते comment मध्ये सांगा. ❤️
गणपती बाप्पा मोरया! 🙏🏻🚩
पुढच्या वर्षी लवकर या! ❤️
#GanpatiVisarjan #MumbaiGanpati #GanpatiBappaMorya #MumbaiGanpatiVisarjan #Ganeshotsav #Ganpati2026 #MumbaiVlog #MarathiVlog #SanjogKoliste #EscapeRouteSanjog #Ganpati #Visarjan