Folk Song:- Thawa/ ठावा (एका शेंबूचं परधान) # भाग 3#
warhadi boli
0:00 / 0:00
Folk Song:- Thawa/ ठावा (एका शेंबूचं परधान) # भाग 3#
4 130 просмотров · 7 лет назад
warhadi boli
772 подписчика
4 130 просмотров · 7 лет назад
ठावा एक लोककला प्रकार.
व-हाडात ठावा हे नागपंचमीला म्हणावायाची गाणी आहेत. ही गाणी नागाची(सापाची) असतात. हा नागाचा पाळणा आहे.
सादर : वर्हाड शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, लोणी
संकलन : डॉ० रावसाहेब मुरलीधर काळे