Перейти к содержимому

🔥 Acting & Dance Classesच्या शोधात मुंबईत 🎭💃 | Phoenix Mall मध्ये Full Masti, Shopping & Food! 🛍️🍕

Divya Mahale 🎥

0:00 / 0:00

🔥 Acting & Dance Classesच्या शोधात मुंबईत 🎭💃 | Phoenix Mall मध्ये Full Masti, Shopping & Food! 🛍️🍕

178 просмотров · 2 дня назад
Divya Mahale 🎥
265 подписчиков
178 просмотров · 2 дня назад
🌆✨ Mumbai Vlog | Acting & Dance Classes Hunt + Phoenix Mall मध्ये Full Masti! 🛍️🍕🎮 नमस्कार मंडळी! ❤️ आजचा vlog खूपच खास आणि मजेशीर आहे! 😍 या vlog मध्ये आम्ही मुंबईमध्ये hotel मध्ये जाऊन मस्त नाश्ता केला आणि मग माझ्यासाठी Acting आणि Dance Classes बघण्यासाठी Andheri ला जायला निघालो. 🎭💃 तिथून गप्पा मारत-मारत आम्ही निघालो Phoenix Mall ला! 🛍️✨ Mall मध्ये पूर्ण फिरलो, खूप मज्जा केली, shopping केली आणि भरपूर memories create केल्या. 🥰 फिरता-फिरता खूप भूक लागली म्हणून मग Pizza 🍕, French Fries 🍟 आणि Cold Drink 🥤 वर ताव मारला! 😂❤️ त्यानंतर Mall मध्येच Play करून अजून धमाल केली. 🎮😜 शेवटी पूर्ण Mall फिरून झाल्यावर थकून पण खूप साऱ्या सुंदर आठवणी घेऊन आम्ही घरी जायला निघालो. 🏠❤️ तर हा पूर्ण vlog नक्की शेवटपर्यंत बघा, Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel ला Subscribe 🔔 करायला विसरू नका! तुमचा एक Like आणि एक Subscribe माझ्यासाठी खूप Special आहे! ❤️✨ #MumbaiVlog #PhoenixMall #Andheri #ActingClasses #DanceClasses #MumbaiDiaries #ShoppingVlog #FunVlog #MarathiVlog #MarathiYouTuber #DailyVlog #Vlog