गायींचे दर कोसळलेच! शेतकरी संकटात; आळेफाटा गाय बाजारात दर घसरलेलेच! शेतकरी हतबल
News24 Shivneri
0:00 / 0:00
गायींचे दर कोसळलेच! शेतकरी संकटात; आळेफाटा गाय बाजारात दर घसरलेलेच! शेतकरी हतबल
23 663 просмотра · 2 дня назад
News24 Shivneri
4,77 тыс. подписчиков
23 663 просмотра · 2 дня назад
🐄 *आळेफाटा गाय बाजारात गायींचे दर कोसळले! शेतकरी संकटात; बाजारात मंदीचे सावट*
आळेफाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, जुन्नरच्या उपबाजारातील गाय बाजारात गायींच्या दरातील घसरण आणि मंदीमुळे पशुपालक शेतकरी व व्यापारी चिंतेत आहेत. जनावरांच्या संगोपनाचा वाढता खर्च, चारा-पाण्याची समस्या आणि अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
पोटच्या लेकराप्रमाणे जनावरांची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने निराशेचा सामना करावा लागत आहे. पाहा आळेफाटा गाय बाजारातील सद्यस्थिती या विशेष बातमीत!
📍 ठिकाण : आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share करा आणि अशाच स्थानिक बातम्यांसाठी चॅनेलला Subscribe करा. 🔔
#आळेफाटा #गायबाजार #शेतकरी #पशुपालन #जुन्नर #शेतकरीसंकट #मराठीबातम्या #ग्रामीणबातम्या