Перейти к содержимому

मुंबई ते कुडाळ 🚗 NH66 चा पूर्ण प्रवास | गणपतीसाठी कोकणात | Honda Amaze CVT

GaneshDesaiVlogs

0:00 / 0:00

मुंबई ते कुडाळ 🚗 NH66 चा पूर्ण प्रवास | गणपतीसाठी कोकणात | Honda Amaze CVT

456 просмотров · 3 нед. назад
GaneshDesaiVlogs
483 подписчика
456 просмотров · 3 нед. назад
🚗 मुंबई ते कुडाळ | NH66 Road Trip | गणपती स्पेशल कोकण Vlog ❤️ गणपती बाप्पाच्या आगमनासाठी यंदा आम्ही संपूर्ण कुटुंबासोबत मुंबईहून कुडाळला आमच्या गावी निघालो! 🙏🏻❤️ या संपूर्ण प्रवासात आम्ही NH66 वरून Mumbai → Konkan → Kudal असा सुंदर Road Trip केला. या Vlog मध्ये तुम्हाला आमचा संपूर्ण प्रवास, रस्त्यातील निसर्ग, खाण्यापिण्याचे ब्रेक, कुटुंबासोबतचे क्षण आणि गणपतीसाठी गावी पोहोचण्याचा आनंद पाहायला मिळेल. या प्रवासासाठी आमची साथीदार होती Honda Amaze CVT 🚗 📱 हा संपूर्ण Vlog iPhone 17 वर शूट केला आहे. 🌴 मुंबईच्या गर्दीतून निघून कोकणच्या हिरव्यागार रस्त्यांवर पोहोचेपर्यंतचा हा प्रवास आमच्यासाठी खूप खास होता. 🙏🏻 गणपती बाप्पा मोरया! 🌴 जय कोकण! व्हिडिओ आवडला तर ❤️ Like करा, Comment करा आणि Desai Ganesh Vlogs ला Subscribe करा. तुम्हाला NH66 वरचा Mumbai–Kudal Road Trip कसा वाटला ते Comment मध्ये नक्की सांगा! 👇 #MumbaiToKudal #nh66 #konkanvlog #ganpativlog #marathivlog #roadtrip #hondaamaze #Kudal #konkan #ganpatibappamorya #familyroadtrip #DesaiGaneshVlogs