Перейти к содержимому

चक्रीवादळाचा महाराष्ट्राला चकवा! दिवाळीत पाऊस? थंडीची एन्ट्री कधी? पुणे वेधशाळेचा मोठा खुलासा

Rahul Kulkarni Official

0:00 / 0:00

चक्रीवादळाचा महाराष्ट्राला चकवा! दिवाळीत पाऊस? थंडीची एन्ट्री कधी? पुणे वेधशाळेचा मोठा खुलासा

52 446 просмотров · 20 ч назад
Rahul Kulkarni Official
580 тыс. подписчиков
52 446 просмотров · 20 ч назад
🌧️ महाराष्ट्रात दिवाळीत पाऊस पडणार की कोरडी दिवाळी? हवामानाचा मोठा अंदाज! आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकलेले चक्रीवादळ आता जमिनीच्या दिशेने सरकले असून त्याची तीव्रता कमी होऊन ते कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला थेट धोका नसल्याचा अंदाज आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि कोकणातील काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. राज्यातील उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. 🌤️ दिवाळीत पाऊस पडणार का? 🌡️ सकाळच्या तापमानात घट होणार? ❄️ राज्यात थंडीची चाहूल लागणार? पाहा महाराष्ट्राच्या हवामानाचा सविस्तर अंदाज! 📌 हवामानातील ताज्या अपडेट्ससाठी चॅनेलला Subscribe करा. #MaharashtraWeather #WeatherUpdate #MaharashtraRain #DiwaliWeather #CycloneUpdate #HavamanAndaj #MaharashtraNews #RainAlert #MarathiNews