Перейти к содержимому

पूर्व परीक्षेमध्ये 40+ marks का वाढत नाहीत? 😰| 40+ मिळवण्यासाठी Strategy🎯

MPSC Unfiltered with Diksha

0:00 / 0:00

पूर्व परीक्षेमध्ये 40+ marks का वाढत नाहीत? 😰| 40+ मिळवण्यासाठी Strategy🎯

535 просмотров · 9 дней назад
MPSC Unfiltered with Diksha
598 подписчиков
535 просмотров · 9 дней назад
Telegram channel 👇🏻 https://t.me/mpscunfilteredwithdiksha subscribe @wandergirldiksha @Diktush @diksha_kataktalware @mpscunfilteredwithdiksha 👉DAY 18 | राहिलेल्या दिवसांसाठी माझी स्ट्रॅटेजी & आजचे टार्गेट कम्प्लीट! 🎯 आजच्या ब्लॉगमध्ये मी MPSC Combined परीक्षेसाठी उरलेल्या दिवसांची माझी स्ट्रॅटेजी शेअर केली आहे. ऑगस्टमध्ये राहिलेल्या 4 दिवसांमध्ये Economics चे दररोज 3 Chapters पूर्ण करून Economics Complete करण्याचं Target ठरवलं आहे. त्यानंतर पुढील 8 दिवसांत महाराlष्ट्राचा भूगोल आणि त्यानंतरच्या 8 दिवसांत भारताचा भूगोल पूर्ण करण्याचा प्लॅन आहे. 📖 आज मी Economics चे 3 Chapters, Current Affairs आणि Maths/Reasoning चा अभ्यास पूर्ण केला. ✅ माझं Target आहे की 20 सप्टेंबरपर्यंत सर्व Subjects चे Reading Complete करायचे आणि त्यानंतर उरलेल्या वेळेत सर्व Subjects ला व्यवस्थित Revision द्यायचे. 🔥 ही माझी उरलेल्या दिवसांसाठीची Study Strategy तुम्हाला कशी वाटली ते Comment मध्ये नक्की सांगा. ❤️ #Day18 #MPSCStudyVlog #MPSCCombined #MPSCStrategy #StudyVlog #MPSCPreparation #Economics #Geography #MaharashtraGeography #IndiaGeography #CurrentAffairs #Maths #RevisionStrategy #StudyMotivation #MPSC2026 #CompetitiveExam #MarathiStudyVlog