Перейти к содержимому

Mumbai's FAMOUS Misal Pav For Just ₹70 | Maratha Misal | Jogeshwari Food #misalpav #mumbaifood

Paresh Malkar Channel

0:00 / 0:00

Mumbai's FAMOUS Misal Pav For Just ₹70 | Maratha Misal | Jogeshwari Food #misalpav #mumbaifood

7 885 просмотров · 6 дн. назад
Paresh Malkar Channel
6,9 тыс. подписчиков
7 885 просмотров · 6 дн. назад
Mumbai's FAMOUS Misal Pav For Just ₹70 | Maratha Misal | Jogeshwari Food #misalpav #mumbaifood जय शिवराय मंडळी! हा आहे आपला 101 वा vlog! आज आपण गेलेलो जोगेश्वरी metro station व अस्मिता शाळेसमोर असलेल्या मराठा मिसळ यांच्या मिसळ ची चव घ्यायला! चव तर खूप मस्त आणि चविष्ट आहे!मिसळ पाव तुम्हाला इथे फक्त ₹70/- मध्ये मिळेल! इथे मिसळ सोबत पोहे आणि तर्री पोहे सुध्दा मिळतील! तुम्हाला ही मिसळ खाऊन अस वाटेल की ही आपल्या कोकणच्या मिसळ ची चव आहे! तर तुम्ही सुध्दा इथे येऊन मिसळ पाव नक्की try करा आणि ही video बघून तुम्ही त्यांची franchise घेतलात तर तुम्हाला मिळेल १०% discount! तर इथे तुम्ही नक्की या व मिसळ पाव खाऊन जावा! मराठी माणूस चांगला व्यवसाय करू शकत नाही अस म्हणणाऱ्यांनी हा सागर दादाचा मराठी मिसळ चा व्यवसाय नक्की बघा! मराठा मिसळ ची ही मिसळ पाव फक्त ₹70/- मध्ये आपल्या कोकणच्या अस्सल चवीची झणझणीत मिसळ तुम्ही सुध्दा एकदातरी ही मिसळ नक्की try करा! व comment करून तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा! Franchise च्या Enquiry आणि घेण्यासाठी ह्या नंबर वर नक्की contact करा! - 8356023176👈 जर तुम्ही ही video बघून गेलात तर तुम्हाला त्यावर मिळेल १०% discount!✅ #misalpav #marathamisal #mumbaifood #jogeshwari #foodvlog #marathibusiness #marathienterpreneur #mumbaistreetfood #marathimanus #mumbai #maharashtra #mumbaifoodies #indianstreetfood #smallbusiness #famousfood Please Follow करा On Personal Handles- Instagram -   / parya_malkar   . Facebook - https://www.facebook.com/paresh.malka... . Please Follow करा On Profesional Handles - Instagram - https://www.instagram.com/?hl=en . Facebook - https://www.facebook.com/uforyoucan?m... . कृपया vlog बघा! Share And Subscribe करा To Support! धन्यवाद!