आजरा ते महागाव मस्त रिमझिम पावसातून प्रवास आणि ऊंबरवाडीची मिसळ ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर
Abhijit Navare
0:00 / 0:00
आजरा ते महागाव मस्त रिमझिम पावसातून प्रवास आणि ऊंबरवाडीची मिसळ ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर
11 388 просмотров · 4 г. назад
Abhijit Navare
15,7 тыс. подписчиков
11 388 просмотров · 4 г. назад
नमस्कार !
या रविवारी मी गेलो होतो, आजऱ्याला. तिथून आम्ही आजरा- महागाव रस्त्याने गेलो उंबरवाडीला. तिथली मिसळ प्रसिद्ध आहे अस ऐकल होत. रिमझिम पावसाचा आनंद घेत छान प्रवास झाला.
मिसळीचा आस्वाद घेतला. एक वेगळी आणि छान चव होती.
तुम्ही थेट कोल्हापूरहून गडहिंग्लजमार्गे पण इथे येऊ शकता. 75 किमी अंतर आहे.