Перейти к содержимому

🌴 ८ एकर आंबा बागायत विकणे आहे 🥭| हापूस आंब्याची कलमं🌳 | विहीर + सोलर पंप | वार्षिक उत्पन्न ₹१० लाख 🌴

Konkan Property

0:00 / 0:00

🌴 ८ एकर आंबा बागायत विकणे आहे 🥭| हापूस आंब्याची कलमं🌳 | विहीर + सोलर पंप | वार्षिक उत्पन्न ₹१० लाख 🌴

11 146 просмотров · 1 месяц назад
Konkan Property
4,04 тыс. подписчиков
11 146 просмотров · 1 месяц назад
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य परिसरात ही मोठी बागायत विक्रीसाठी उपलब्ध आहे. ✅ प्रॉपर्टीची माहिती : 🌳 एकूण क्षेत्रफळ – ८ एकर 🥭 हापूस आंब्याची कलम – १६० 🌴 नारळाची झाडे – ६० 🌱 काजूची कलमे – १२०० 🌴 सुपारी – १५० 🍈 फणस – १५ 🍐 चिकू – ५ 💧 २ विहिरी ☀️ सोलर पंपची सुविधा ⚡ प्रॉपर्टीसाठी स्वतंत्र लाईट कनेक्शन 🛣️ प्रॉपर्टी रोड टच आहे 🧱 संपूर्ण वॉल कंपाऊंड 🏠 प्रॉपर्टीमध्ये छोटंसं सुंदर घर/शेतघर 🌿 अतिशय सुंदर व निसर्गरम्य वातावरण 📍 ठिकाण – तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी 🚗 रत्नागिरी शहरापासून अंदाजे ४० किलोमीटर 💰 वार्षिक उत्पन्न – अंदाजे ₹१० लाख 💵 प्रॉपर्टीची किंमत – ₹१ कोटी 50 लाख ज्यांना मोठी आंबा बागायत, काजू, नारळ, सुपारी आणि उत्पन्न देणारी तयार प्रॉपर्टी हवी आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे! 🌴🥭 📞 अधिक माहितीसाठी व प्रॉपर्टी पाहण्यासाठी संपर्क करा. 8275351542 9021370087