Sa Re Ga Ma Pa Little Champs | Reunion | Ep 30 | Full Episode | @thekcraft | Zee Marathi Classics
The Kcraft
0:00 / 0:00
Sa Re Ga Ma Pa Little Champs | Reunion | Ep 30 | Full Episode | @thekcraft | Zee Marathi Classics
48 498 просмотров · 1 год назад
The Kcraft
33,8 тыс. подписчиков
48 498 просмотров · 1 год назад
सदर भागाविषयी :
सा रे ग म प (मराठी) या रियॅलिटी शोच्या जुन्या पर्वांची आठवण निघाली की, आपल्या सगळ्यांना आठवतं ते लिटील चॅम्प्सचं पहिलं पर्व, त्या पर्वातील महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचलेले पंचरत्न, सगळ्यांचे लाडके परीक्षक अवधूत गुप्ते व वैशाली सामंत आणि निवेदिका पल्लवी जोशी! पडद्यावर या सर्वांचं मिळून जे काही भन्नाट रसायन तयार झालं होतं त्याला अर्थातच दिग्दर्शक राजन डांगे आणि संयोजक कमलेश भडकमकर यांसारख्या असंख्य पडद्यामागच्या कलाकारांनीही तितकीच साथ दिली होती. आज अनेक वर्षानंतर या सर्वाधिक गाजलेल्या सा रे ग म प च्या पर्वातील काही निवडक कलाकारांना आम्ही The Kcraft च्या मंचावर आमंत्रित केले होते. त्यांच्याबरोबर रंगलेल्या सुरेल गप्पांचा एपिसोड आज आम्ही प्रसारित करत आहोत.
हा गप्पांचा एपिसोड आवडला तर व्हिडीओ लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन एपिसोडसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा.
________________________________________
शीर्षक गीताच्या सादरीकरणाविषयी:
सदर गप्पांच्या भागामध्ये सा रे ग म प (मराठी) या कार्यक्रमाच्या शीर्षक गीताचे सादरीकरण गायक रोहित राऊत याने केले आहे. मूळ शीर्षक गीताचे हक्क हे झी मराठी वाहिनी आणि संबंधित निर्मिती संस्था तसेच मूळ गीताचे गीतकार, संगीतकार आणि गायक / गायिका यांच्याकडेच असतील. त्यांच्या स्वामित्व हक्कावर आम्ही कुठलाही दावा करत नाही किंवा जाणीवपूर्वक कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. सदर सादरीकरणाचा भाग हा केवळ मनोरंजन म्हणून गृहीत धरला जावा याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी.
गीत : सा रे ग म प (मराठी) - झी मराठी
मूळ गीतकार : श्रीरंग गोडबोले
मूळ संगीतकार : अजय - अतुल
मूळ पार्श्वगायन : स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे
गायन सादरीकरण : रोहित राऊत
___________________________
भविष्यात The Kcraft चे सभासद होऊन प्रत्यक्ष चित्रीकरणात प्रेक्षक म्हणून सहभागी व्हायचे असल्यास 9421010971 या क्रमांकावर संपर्क साधा किंवा खालील लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म भरून सबमिट करा.
https://shorturl.at/AWKkj
____________________________
सहभाग :
पल्लवी जोशी, अभिनेत्री - निवेदिका
अवधूत गुप्ते, गायक-संगीतकार
रोहित राऊत, गायक- संगीतकार
राजन डांगे, दिग्दर्शक
कमलेश भडकमकर, संगीत संयोजक
Virtual सहभाग : कार्तिकी कल्याणजी गायकवाड, मालविका दीक्षित
___________________________________________________
सूत्रसंचालक : प्रसाद भारदे
संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे
लोकेशन : साठ्ये महाविद्यालय (स्वायत्त)
सिटींग अरेंजमेंट : इंट्रो फर्निचर, नाशिक
______________________________________________________
विशेष आभार - डिपार्टमेंट ऑफ मिडीया अँड कम्युनिकेशन स्टडीज (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
विशेष आभार - सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर, अवधूत हेंबाडे
ग्राफिक्स : अमोघ पोंक्षे
छायाचित्रण - चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, हिमांशू नारकर
कॅमेरा आणि साहित्य - एच. एस. मिडीया अँड फिल्मस
लाईट्स अँड ग्रिप्स - लायगर लाईट्स अँड ग्रिप्स
भोजन व्यवस्था : मुंबई केटरर्स (पांचाली- घरगुती चविष्ट पदार्थांचे माहेरघर, विलेपार्ले)
संकलन - सुमंत वैद्य
रंगभूषा - प्रकाश जवळकर
केशभूषा - सुप्रिया तांबे
व्हॉलेंटीअर्स - साक्षी मर्चंडे, जीत तांबे, अनुशिल शिर्के, सानिका जाधव, श्रवण सुतार, श्रावणी आकटे.
ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर - अवनी पोंक्षे, अनिरुद्ध पोंक्षे, कल्याणी मुळे - पोंक्षे
ट्रान्सपोर्ट - सतीश वाघमारे
निर्मिती - प्रस्तुती : द क्राफ्ट (The Kcraft)
_____________________________________
आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
#thekcraft #saregamapa #saregamamusic #zeemarathi #realityshow #saregamapalilchamps #rohitraut #pallavijoshi #avdhootgupte #aaryaambekar #mugdhavaishampayan #kartikigaikwad #prathameshlaghate #malavikadikshit #oldmarathitvshows