जलसंपदा विभाग भरती २०२६ | अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप (Group B & C) | WRD Recruitment Syllabus
Omkar Career Academy
0:00 / 0:00
जलसंपदा विभाग भरती २०२६ | अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप (Group B & C) | WRD Recruitment Syllabus
19 398 просмотров · 6 мес. назад
Omkar Career Academy
24,2 тыс. подписчиков
19 398 просмотров · 6 мес. назад
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग (WRD) मार्फत २०२६ वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या गट ब (अराजपत्रित) आणि गट क संवर्गातील विविध पदांच्या भरतीसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण सर्व संवर्गातील पदांचा सविस्तर अभ्यासक्रम आणि नवीन परीक्षा स्वरूप सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
या व्हिडिओमध्ये काय काय पाहायला मिळेल?
✅ २०२६ भरती प्रक्रिया: नवीन बदल आणि महत्त्वाच्या तारखा.
✅ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (CEA) सविस्तर अभ्यासक्रम.
✅ दप्तर कारकुन, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक परीक्षा स्वरूप.
✅ वैज्ञानिक सहाय्यक आणि भू-वैज्ञानिक पदांची तांत्रिक माहिती.
✅ मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी कशी करावी?
जर तुम्ही २०२६ च्या भरतीची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी 'वन-स्टॉप सोल्यूशन' आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तयारीला आजच सुरुवात करा!
📌 चॅनेलला Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन अपडेट्स मिस होणार नाहीत!
#jalsampadavibhagbharti2026 #wrdrecruitment2026 #maharashtrabharti #sarkarinaukri #bharti2026 #syllabus #competitiveexams #wrd #saralseva #mpsc #governmentjobs2026 #CivilEngineeringAssistant #maharashtrajobs #exampreparation