Dr. SUHAS PALASHIKAR: यावेळी विरोधक मोदींच्या अजेंड्यावर नव्हे, मोदी विरोधकांच्या अजेंड्यावर बोलतायत
Prashant Kadam
0:00 / 0:00
Dr. SUHAS PALASHIKAR: यावेळी विरोधक मोदींच्या अजेंड्यावर नव्हे, मोदी विरोधकांच्या अजेंड्यावर बोलतायत
105 474 просмотра · 2 г. назад
Prashant Kadam
520 тыс. подписчиков
105 474 просмотра · 2 г. назад
2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुलवामा हा कीवर्ड होता..2014 च्या लोकसभा निवडणुकीत गुजरात मॉडेल हा कीवर्ड होता..यावेळी तो काय जाणवतोय? लोकसभा निवडणुकीत मोदींची हॅटट्रिक शक्य आहे का? उत्तर भारतातल्या 13 राज्यांत भाजपला यावेळी यशाची पुनरावृत्ती करणं शक्य आहे का..महाराष्ट्रातल्या जागावाटपातून नेमकं काय दिसतंय..अशा अनेक प्रश्नांबद्दल राज्यशास्त्राचे अभ्यासक, प्रा. डॉ. सुहास पळशीकर यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
#loksabhaelection2024 #modi #bjp #congress #election2024 #opinionpoll