गावाडचा पूर आणि सततच्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान.. 🌧️🌾#Heavyrain
BHATKYA MANUS
0:00 / 0:00
गावाडचा पूर आणि सततच्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान.. 🌧️🌾#Heavyrain
281 просмотр · 1 месяц назад
BHATKYA MANUS
158 подписчиков
281 просмотр · 1 месяц назад
भटक्या माणूस या you tube channel मध्ये आपले स्वागत आहे.
मित्रांनो, सध्या आपल्या गावाकडे सतत पडणारा मुसळधार पाऊस आणि आलेल्या पुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. निसर्गाच्या या आसमानी संकटामुळे आपल्या अन्नदात्याचे म्हणजेच शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
महिनान् महिना घाम गाळून, रक्ताचं पाणी करून शेतकऱ्याने उभी केलेली कष्ट आज डोळ्यांदेखत पाण्यात वाहुन जात आहेत. सततच्या पावसाने शेतात पाणी साचून पिके सडू लागली आहेत, तर काही ठिकाणी पुराच्या पाण्याने सुपीक मातीच वाहून नेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की, कशाप्रकारे या वेळच्या पुराने आणि पावसाने शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षभराचे स्वप्न आणि कष्ट मातीमोल केले आहे.
व्हिडिओ आवडल्यास नक्की करा:
✅ Like (लाईक करा)
✅ Share (मित्रांसोबत शेअर करा)
✅ Subscribe (चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा)
#शेतकरी #महापूर #पाऊस #शेतीचेनुकसान #गावाकडचापाऊस #बळीराजा #FarmerCrisis #FloodInVillage #HeavyRain #CropDamage #MaharashtraRain #MarathiVlog