Bookkeeping and Accountancy म्हणजे काय?
Prakash Herekar
0:00 / 0:00
Bookkeeping and Accountancy म्हणजे काय?
341 просмотр · 11 дн. назад
Prakash Herekar
39 подписчиков
341 просмотр · 11 дн. назад
नमस्कार मित्रांनो! या व्हिडिओमध्ये आपण Bookkeeping आणि Accountancy म्हणजे काय, हे अगदी सोप्या आणि सरळ मराठी भाषेत शिकणार आहोत. जर तुम्ही 11th Commerce चे विद्यार्थी असाल, नवीन बिझनेस सुरू करत असाल किंवा तुम्हाला अकाउंटिंगचे बेसिक शिकायचे असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
In this video, we have covered the complete Introduction to Bookkeeping and Accountancy in Marathi. We will discuss the basic definitions, importance, and differences between bookkeeping and accounting.