Перейти к содержимому

चला बघुया तुळशीबाग राम मंदिर परिसरातील वेगवेगळे आणि सुंदर सुंदर गौराई मुखवटे

GruhLakshmi Priyanka

0:00 / 0:00

चला बघुया तुळशीबाग राम मंदिर परिसरातील वेगवेगळे आणि सुंदर सुंदर गौराई मुखवटे

237 922 просмотра · 5 л. назад
GruhLakshmi Priyanka
11,1 тыс. подписчиков
237 922 просмотра · 5 л. назад
नमस्कार मी प्रियांका आणि माझ्या channel वर तुमचं स्वागत आहे. सदर व्हिडिओ मध्ये मी कुतुहलाने चौकशी केलेल्या गौराई मुखवट्यांची माहिती तुमच्याबरोबर शेअर करत आहे. गौराई मुखवटे म्हटल की गोड सुबक चेहरा आणि त्यावर गोड हसू. मग असे सुंदर सुंदर गौराई मुखवटे दिसले की त्यांचाकडे बघत राहायची इच्छा होतेच होते. मागच्याच आठवड्यात मी माझ्या आईसाठी गौराई मुखवटे घेण्यासाठी तुळशी बागेत गेले होते आणि तिथे फिरत असताना मला असं वाटलं की या बाजारात किती प्रकारचे गौराई मुखवटे असतील आणि हेच जाणून घेण्याची उत्सुकता मला वाटली. मग याच उस्तुकातेपोटी मी तुळशीबाग राम मंदिर परिसरात असलेल्या प्रत्येक दुकानात त्यांच्याकडे विक्रीला असणाऱ्या गौराई मुखवटे आणि bodies याची चौकशी केली. याचाच सविस्तर video मी तुमच्यासाठी घेऊन आलेय कारण माझ्या channel वर मला ज्या गोष्टी करत असते, ज्या गोष्टी करायला मला आवडतात अशा गोष्टी करत असताना मला आलेले अनुभव मिळालेली माहिती मी तुमच्याबरोबर share करत असते. तुम्हाला पण गौराई मुखवटे आणि त्यांची शोभा बघायला, जाणून घ्यायला आवडत असेल तर हा संपूर्ण video बघायला विसरू नका. Video आवडला तर नक्की like करा आणि channel वर नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका. आभार 🙏 #priyankapawar #youtube#youtuber#marathiyoutuber#marathiyoutubers#marathiyoutubechannel#mahalakshmi#mahalakshmidevi#gauriganesh#gauriganapati#gauriganpatidecoration#gauriganpatispecial#gauraimukhavate#gauraimukhavatemahiti#gauraimukhavatevishesh