Перейти к содержимому

सद्गुरू बाळूमामा समाधी गीत | पुण्यतिथी स्पेशल |बोले बाळूमामा जाशील मज इथेच सोडून |

Swarsudha Kalamanch

0:00 / 0:00

सद्गुरू बाळूमामा समाधी गीत | पुण्यतिथी स्पेशल |बोले बाळूमामा जाशील मज इथेच सोडून |

1 718 просмотров · 1 мес. назад
Swarsudha Kalamanch
49,1 тыс. подписчиков
1 718 просмотров · 1 мес. назад
बोले बाळूमामा, जाशील मज इथेच सोडून 🙏🌹 सद्गुरू बाळूमामा पुण्यतिथी स्पेशल समाधी गीत 🎙️ निवेदन: स्मिता लाटे ✍️ गीत व निवेदन लेखन: किशोर सोनवणे 🎵 संगीत व गायक: सुधीर वाघमोडे 🎻 व्हायोलिन: शैलेश देशपांडे 🥁 तालवाद्ये: किशोर सोनवणे 🎶 कोरस: रेणुका, नैना व सहकलाकार 🎚️ ध्वनिमुद्रण: स्वरसुधा स्टुडिओ 🎬 छायांकन व संकलन: टीम स्वरसुधा कलामंच 🏷️ लेबल: स्वरसुधा कलामंच 🌺 जय सद्गुरू बाळूमामा! 🌺 🙏 बाळूमामांच्या चरणी कोटी कोटी नमन 🙏 सद्गुरू बाळूमामांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरसुधा कलामंच प्रस्तुत करीत आहे एक आगळेवेगळे आणि भावस्पर्शी समाधी गीत. 🙏 “अरे, माझी ही हाडं तेवढी आदमापूरच्या मरगुबाई देवळात नेऊन टाका...” या अमृतवाणीच्या माध्यमातून समाधीचा विषय उलगडत जातो आणि त्यानंतर जुन्या काळातील आदमापूर येथील मरगुबाई मंदिराच्या स्मृतींना उजाळा देत गीताची सुरुवात होते. 🌹 सद्गुरू बाळूमामांच्या भक्तांच्या मनाला स्पर्श करणारा हा विशेष प्रयत्न त्यांच्या चरणी विनम्र अर्पण. 🙏🙏 पुण्यतिथी निमित्त 🌺 सद्गुरू बाळूमामांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 🌺 🙏 सद्गुरू बाळूमामा भक्तांनी हा भावपूर्ण प्रयत्न अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचवावा. व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Comment 💬 | Share 🔄 | Subscribe 🔔 नक्की करा. बाळूमामा, बाळूमामा गीत, बाळूमामांचे गीत, बाळूमामा समाधी गीत, बाळूमामा पुण्यतिथी, बाळूमामा पुण्यतिथी स्पेशल, सद्गुरू बाळूमामा, सद्गुरू बाळूमामा गीत, बाळूमामांची अमृतवाणी, बाळूमामा अमृतवाणी, बाळूमामा आदमापूर, आदमापूर बाळूमामा, आदमापूर समाधी, मरगुबाई मंदिर आदमापूर, बाळूमामा समाधी, बाळूमामा भक्तिगीत, बाळूमामा भजन, बाळूमामा भक्ती गीत, बोले बाळूमामा, जाशील मज इथेच सोडून, Balu Mama, Balu Mama Song, Balu Mama Bhakti Geete, Balu Mama Punyatithi, Balu Mama Samadhi, Balu Mama Amrutvani, Adamapur Balu Mama, Balu Mama Marathi Song, Marathi Bhakti Geet