Anand Gaan Gaao | Raag Nand | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Sarita Parandekar
Asha Khadilkar
0:00 / 0:00
Anand Gaan Gaao | Raag Nand | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Sarita Parandekar
437 просмотров · 5 месяцев назад
Asha Khadilkar
974 подписчика
437 просмотров · 5 месяцев назад
विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने "सुरदासी " म्हणजेच विदुषी आशाताई खाडिलकर यांनी रचलेल्या बंदिशींची स्वरांजली त्यांच्या शिष्यवर्गातर्फे त्यांच्या youtube चॅनेल @surdasiasha यावर प्रसारित होतील. यात त्यांच्या निरनिराळ्या रागातल्या आणि तालातल्या ५० बंदिशींचा समावेश आहे. या बंदिशींचे प्रसारण प्रत्येक आठवड्यात एक अशा प्रमाणे होईल.
या पुढील काही भागात काही प्रसंगानुसार बांधलेल्या बंदीशी सादर होतील. आज म्हणजे १५ मार्च २०२६ रोजी “नंद “ रागात तीनतालात निबद्ध" ही बंदिश पेश करताहेत सरिता परांडेकर.
राग : नंद
ताल : तीन ताल
आनंद गान गाओ सब मिलके । रसिक सरताज तुम हो जगत के ।।
आनंदमयी छब तोरी लुभावे । सूर ताल सबद नाट्य गुन पावे ।
सकल कला गुन मंडित पंडित । गुनिजन सब तेरो नाम गावे ।।
दिशकार: विदुषी आशाताई खाडिलकर
गायिका: सरिता परांडेकर.
तबला: अभय दातार
संवादिनी: अनंत जोशी
साउंड इंजीनियर: अमोल माटेगांवकर
वीडियो प्रोडक्शन: कन्नन रेड्डी, हेलाशीयस स्टूडियो