Перейти к содержимому

WHO IS NAMDEV DHASAL? | Ex MLA Jaydev Gaikwad | LagavBatti

LagavBatti

0:00 / 0:00

WHO IS NAMDEV DHASAL? | Ex MLA Jaydev Gaikwad | LagavBatti

37 156 просмотров · 23 ч назад
LagavBatti
420 тыс. подписчиков
37 156 просмотров · 23 ч назад
मराठी साहित्यविश्वाला आपल्या लेखणीतून हादरवणारे, व्यवस्थेला थेट प्रश्न विचारणारे आणि आपल्या कवितांमधून विद्रोहाचा आवाज बुलंद करणारे कवी म्हणजे नामदेव ढसाळ... पण नामदेव ढसाळ नावाचं हे वादळी व्यक्तिमत्त्व घडलं कसं? त्यांच्या आयुष्यातले संघर्ष, बालपणीचे प्रसंग, त्यांच्या कविता, त्यांची लेखनशैली आणि त्यांनी स्थापन केलेल्या Dalit Panther चळवळीचे अनेक माहीत नसलेले किस्से… या सगळ्या गोष्टी उलगडल्या आहेत स्वतः नामदेव ढसाळ यांचे भाऊ जयदेव गायकवाड यांनी. नामदेव ढसाळ यांच्या आयुष्याचे अनेक पैलू, त्यांच्या विद्रोही विचारांची जडणघडण आणि दलित पँथरचा इतिहास जाणून घेण्यासाठी हा खास Podcast नक्की पाहा! #NamdeoDhasal #DalitPanther #LagavBatti #दलितपँथर नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत... महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती! #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews आमचा पत्ता : Youtube :    / @lagavbatti_   Facebook :   / lagavbattii   Instagram :   / lagavbatti   Twitter:   / lagavbatti   Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.