Перейти к содержимому

शाहीर वृदाली दळवी (शक्तीवाले) ह्यांची सुपर एन्ट्री🔥 | पहिली बारी | सुंदर गवळणी | शक्तीतुरा | कोकण |🙏

Sairaj Jadhav Vlogs

0:00 / 0:00

शाहीर वृदाली दळवी (शक्तीवाले) ह्यांची सुपर एन्ट्री🔥 | पहिली बारी | सुंदर गवळणी | शक्तीतुरा | कोकण |🙏

2 414 просмотров · 3 дн. назад
Sairaj Jadhav Vlogs
218 подписчиков
2 414 просмотров · 3 дн. назад
कोकणातील प्रसिद्ध (शक्तीवाले) शाहीर वृदाली दळवी (महाडिक) यांची धमाकेदार एंट्री! 😍🚩 | शक्तीतुरा नाच 🎶 नमस्कार मित्रांनो! 🙏❤️ आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे कोकणातील प्रसिद्ध शाहीर वृदाली दळवी यांची जबरदस्त एंट्री आणि शक्तीतुरा नाचाचा भन्नाट कार्यक्रम! 🔥 कोकणची लोककला, पारंपरिक संस्कृती, ढोलकीचा नाद, दमदार आवाज आणि कलाकारांचा अप्रतिम उत्साह यांचा सुंदर संगम या व्हिडिओमध्ये अनुभवायला मिळेल. 😍 कोकणातील लोककलेचा हा अनोखा ठेवा तुम्हाला नक्कीच आवडेल! 📍 कोकण पोलादपूर संस्कृती आणि परंपरा व्हिडिओ आवडल्यास: 👍 LIKE करा 💬 COMMENT करून तुमचा अभिप्राय द्या 🔔 CHANNEL SUBSCRIBE करा 📲 मित्र-मैत्रिणींसोबत SHARE करा. ❤️ तुमचे प्रेम आणि सहकार्य असेच राहू द्या! #Viral #Trending #Vrudali Dalvi #Poladpur #Marathivlogging #शक्तीतुरा #कोकण