अमरावतीच्या विकासकामांना मोठी गती! राजकमल रेल्वे ब्रिजसाठी 130 कोटी मंजूर | शिवेंद्रराजे भोसले
City News Channel
0:00 / 0:00
अमरावतीच्या विकासकामांना मोठी गती! राजकमल रेल्वे ब्रिजसाठी 130 कोटी मंजूर | शिवेंद्रराजे भोसले
2 390 просмотров · 2 недели назад
City News Channel
391 тыс. подписчиков
2 390 просмотров · 2 недели назад
अमरावती दौऱ्यावर आलेले महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली. सारथी इमारत, रेसा आणि नांदगाव पेठ मार्गावरील रस्त्यांची पाहणी केल्यानंतर राजकमल चौकातील रेल्वे ब्रिजची महारेलच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करण्यात आली.
राजकमल रेल्वे ब्रिजसाठी सरकारने १३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच काम सुरू होणार असल्याची माहिती शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. तसेच नागपुरी गेट फ्लायओव्हरचे कामही लवकर सुरू होण्याचे संकेत त्यांनी दिले.
#amravati #rajkamalfleover #AmravatiNews
#ShivendraSinghRajeBhosale #PublicWorks