#vlog119 दिवाळीची घराची साफसफाई 🧹😂 कपड्यांचा ढीग आणि घरभर नुसती धमाल!
Pooja.kamble_official
0:00 / 0:00
#vlog119 दिवाळीची घराची साफसफाई 🧹😂 कपड्यांचा ढीग आणि घरभर नुसती धमाल!
14 064 просмотра · 1 дн. назад
Pooja.kamble_official
209 тыс. подписчиков
14 064 просмотра · 1 дн. назад
🪔 दिवाळीची साफसफाई सुरू झालीये मंडळी! ❤️
नमस्कार मंडळी! 😍
आजच्या व्लॉगमध्ये आपण करणार आहोत दिवाळीची घराची साफसफाई! घर आवरायला घेतलं आणि समोर आला कपड्यांचा एवढा मोठा ढीग… आता हे एवढे कपडे कुठे ठेवायचे? बापरे! 😂
घराची साफसफाई, कपडे लावणं, घरातून निघालेली एवढी घाण, मध्येच जेवण बनवणं आणि या सगळ्यात झालेली खूप सारी धमाल आणि मस्ती! ❤️
दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई, नवीन उत्साह आणि भरपूर कामं आलीच! पण या कामांमध्येही मजा कशी करायची ते आजच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल.
तर चला, आजचा हा मजेशीर Diwali Cleaning Vlog शेवटपर्यंत बघा! 🪔✨
व्हिडिओ आवडला तर LIKE करा, COMMENT करून सांगा तुमची दिवाळीची साफसफाई सुरू झाली का आणि आपल्या चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका! ❤️
Lots of Love! ❤️
Pooja Kamble
#DiwaliCleaning #MarathiVlog #diwalivlog #DiwaliVlog #DiwaliCleaning #MarathiVlog #MarathiDailyVlog #PoojaKamble #DiwaliPreparation #DiwaliSpecial #GharKiSafai #HomeCleaning #DailyVlog #MarathiYouTuber #LifestyleVlog #IndianVlogger #Diwali2026 #MarathiCreator #घराचीसाफसफाई #दिवाळी #मराठीव्लॉग