Перейти к содержимому

संजय राऊत-सुप्रिया सुळेंनी भाषण का केलं नाही? काँग्रेसच्या नेत्याने कारण सांगितलं | Rahul Gandhi

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

संजय राऊत-सुप्रिया सुळेंनी भाषण का केलं नाही? काँग्रेसच्या नेत्याने कारण सांगितलं | Rahul Gandhi

95 802 просмотра · 8 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
95 802 просмотра · 8 ч назад
#rahulgandhi #indiaalliance #maharashtranews दिल्लीतील रामलीला मैदान आज इंडिया आघाडीच्या राजकीय शक्तिप्रदर्शनाचं केंद्र ठरलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी 'वोट बचाओ, देश बचाओ'चा नारा दिला आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावर आक्षेप घेत, कोट्यवधी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.