Перейти к содержимому

आज घरी बनवला स्पेशल चिरलेल्या वाकटीचा रस्सा 😍 | Vakati Sukat Recipe | Pranju Pradnu Mummy | Dry Fish

Pranju Pradnu & Mummy

0:00 / 0:00

आज घरी बनवला स्पेशल चिरलेल्या वाकटीचा रस्सा 😍 | Vakati Sukat Recipe | Pranju Pradnu Mummy | Dry Fish

22 550 просмотров · 5 часов назад
Pranju Pradnu & Mummy
29,9 тыс. подписчиков
22 550 просмотров · 5 часов назад
आज घरी बनवला स्पेशल चिरलेल्या वाकटीचा रस्सा 😍 | Vakati Fish Recipe | Pranju Pradnu Mummy | Dry Fish #VakatiSukatRecipe #BagiSukatRecipe #PranjuPradnuMummy #VakatiFishRecipe #SukatRecipe आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही विक्रीसाठी आणले आहेत. तर आज म्हटलं घरी वाकटीच्या सुकटांचा मस्तपैकी रस्सा बनवूया. गावाच्या कोकणी स्टाइलमधे मी आजचा बगीचा रेसिपी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले आहे, कोकणी गावच्या रेसिपी एकदम साध्या आणि सोप्या कमी साहित्य वाल्या असतात तर अशा रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडत असतील. आम्ही वाकटी सुकट, कोलीम, अंबाडी, कोळंबी सोडे, कोकम, कोकम आगळ असे सर्व कोकणी प्रोडक्ट विकतो. तुम्ही आम्हाला ऑर्डर देऊ शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या. प्रांजू प्रदनु आणि मम्मी या युट्युब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आमच्या घरातील छान छान रेसिपी, गावाकडील गोष्टी, फॅमिली कार्यक्रम त्याच शिवाय आमच्या इतर बऱ्याच गमतीशीर गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्ही आम्हला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. आमचा कोकणी घरगुती मालवणी मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असल्यास आम्हाला व्हाट्स अप करा. मोबाईल नंबर - 8097266294 (आम्ही या नंबर शिवाय इतर कोणत्याही नंबर वरून ऑर्डर स्वीकारत नाही याची नोंद असुद्या) आमचे इतर काही मसाले सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता, तर दिलेल्या नंबर वरती व्हाट्स एप करा. तुम्हाला आम्ही असेच छान छान व्हिडीओ घेऊन येत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.